लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल - Marathi News | MLA Sangram Jagtap receives death threat, complaint filed with police | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल

स्वीय सहय्यकाच्या मोबाईलवर आला मेसेज... ...

"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं - Marathi News | pm narendra modi operation sindoor If there is a terrorist attack, we will respond Jaishankar reprimands Pakistan from the US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं

महत्वाचे म्हणजे, भारत आणि अमेरिका यांच्यात परराष्ट्र नीतीवर महत्वाची चर्चा होत असतानाच, जयशंकर यांनी हे विधान केले आहे... ...

आईनं मुलाचा मुलीप्रमाणे श्रृंगार केला, आनंदात फोटो काढले अन् संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी जीवन संपवले! नेमकं काय घडलं? - Marathi News | rajasthan family suicide The mother dressed her son up like a girl, took photos of him happily, and the entire family ended their lives at the same time What exactly happened | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :आईनं मुलाचा मुलीप्रमाणे श्रृंगार केला, आनंदात फोटो काढले अन् संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी जीवन संपवले! नेमकं काय घडलं?

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या कुटुंबाने असे टोकाचे पाऊल का उचलले? याचा पोलीस तपास करत आहेत. ...

ENG vs IND : गिल-जड्डू जोडी जमली! अर्धा संघ तंबूत परतल्यावर टीम इंडियानं साधला 'त्रिशतकी' डाव - Marathi News | ENG vs IND 2nd Test Day 1 Stumps Shubman Gill Ravindra Jadeja Yashasvi Jaiswal Hit Show Ensure India Ends Opening Day In Balance At Edgbaston | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : गिल-जड्डू जोडी जमली! अर्धा संघ तंबूत परतल्यावर टीम इंडियानं साधला 'त्रिशतकी' डाव

पहिल्या दिवशी कर्णधार शुबमन गिल अन् यशस्वी जैस्वालशिवाय जडेजानं दाखवली धमक ...

वैभव सूर्यंवशीच्या भात्यातून षटकारांची 'बरसात'! इंग्लंडच्या मैदानात सेट केला नवा रेकॉर्ड - Marathi News | England U19 vs India U19 3rd Youth ODI Vaibhav Suryavanshi Creates History With Slams 86 Runs From 31 Balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वैभव सूर्यंवशीच्या भात्यातून षटकारांची 'बरसात'! इंग्लंडच्या मैदानात सेट केला नवा रेकॉर्ड

अंडर-१९ वनडेत सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला वैभव सूर्यंवशी ...

कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री - Marathi News | Shubman Gill Becomes 4th Indian To Score Century In First Two Tests As Captain See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री

शुबमन गिलची कमाल; कॅप्टन्सीत ठोकलं सलग दुसरे शतक ...

युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...' - Marathi News | pak Leader bilawal bhutto pleaded before india against terrorism indus waters treaty | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...'

तत्पूर्वी, पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कारवाई करावी, अशी मागणी भारत गेल्या अनेक वर्षांपूसन करत होता. मात्र पाकिस्तान त्याकडे दुर्लक्ष करत होता... ...

खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO) - Marathi News | IND vs ENG Nitish Kumar Reddy Embarrassing Dismissal Chris Woakes Inswing Delivery Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)

लोअर मिडल ऑर्डर बॅटिंगमधील ताकद वाढवण्यासाठी  त्याच्यावर डाव खेळण्यात आला होता. पण हा डाव फसवा ठरलाय.  ...

”जीवनाला कंटाळले..”, चिठ्ठी लिहिली अन् गर्भवतीने उचलले टोकाचे पाऊल; कोंढव्यातील हृदयद्रावक घटना - Marathi News | "Tired of life..", wrote a note and the pregnant woman took the extreme step; Heartbreaking incident in Kondhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :”जीवनाला कंटाळले..”, चिठ्ठी लिहिली अन् गर्भवतीने उचलले टोकाचे पाऊल; कोंढव्यातील हृदयद्रावक घटना

“मी जीवनाला कंटाळले आहे, कोणावरही कोणतीही तक्रार नाही”, असे चिठ्ठीत लिहून जीवनयात्रा संपवली ...