म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
MNS Activists Arrested News: मुबंईतील व्यावसायिक सुशील केडिया यांच्या कार्यलयाची तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. ...
ते एकत्र आले तर इतिहास घडेल, ते एकत्र आले तर सगळं चित्र फिरेल, ते एकत्र आले तर मराठी माणसाचा आवाज बुलंद होईल...असं भाकित करता करता १९ वर्ष झाली. पण ते काही एकत्र येत नव्हते. ...
What to Do If A Dog Bites You: ब्रजेशच्या मृत्यूनंतर रेबिजबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा बघायला मिळत आहे. लोकही याबाबत जाणून घेत आहे. अशात कुत्रा चावल्यानंतर काय करावे आणि काय करू नये हे पाहुयात. ...
लोकप्रिय ठरलेला ‘द ट्रेटर्स’ या रिएलिटी शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या शोच्या फिनालेमध्ये उर्फी जावेदने तिच्या शानदार खेळाने सगळ्यांची मने जिंकत ट्रॉफी आपल्या नावावर केली. ...
Nirav Modi's brother Nehal Modi arrested : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदी याचा भाऊ नेहल मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. ईडी आणि सीबीआयने केलेल्या विनंतीनुसार अमेरिकेतील न्या विभागाने नेहल मोदी याला ४ जुलै रोजी अटक केली आहे. ...