लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शेरखानच्या जंगलात बगिराची एन्ट्री; ताडोबाच्या जंगलात दिसला दुर्मीळ ब्लॅंक पॅंथर  - Marathi News | The rare Blank Panther seen in Tadoba forest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेरखानच्या जंगलात बगिराची एन्ट्री; ताडोबाच्या जंगलात दिसला दुर्मीळ ब्लॅंक पॅंथर 

चंद्रपूर येथील प्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये रविवारी पर्यटकांना एक सुखद आणि दुर्मीळ अनुभव मिळाला. ...

दीपिका आणि प्रियंकाप्रमाणे दिसायचंय? त्यांचे 'हे' ब्युटी सिक्रेट् फॉलो करा! - Marathi News | Beauty secrets of bollywood beauties or actress like Deepika Padukone and Priyanka Chopra | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :दीपिका आणि प्रियंकाप्रमाणे दिसायचंय? त्यांचे 'हे' ब्युटी सिक्रेट् फॉलो करा!

बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांच्या घायळ करणाऱ्या सौंदर्याची बात काही औरच... या अभिनेत्रींच्या फॅशनपासून त्यांची स्टाइल कॉपी करण्याची अनेक तरूणींची धडपड असते. ...

कबड्डी : एअर इंडियाचा विजयी वारू मुंबई बंदरने साखळी सामन्यात रोखला - Marathi News | Kabaddi: Mumbai Bandar win over Air-India in the league match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डी : एअर इंडियाचा विजयी वारू मुंबई बंदरने साखळी सामन्यात रोखला

अ गटात महिंद्राने न्यू इंडिया इन्शुरन्सला ३७-१४असे पराभूत करीत गटजेतेपद मिळविले. ...

...तर पाकिस्तानचं एकही विमान वाचलं नसतं- पंतप्रधान मोदी - Marathi News | Pm narendra Modi Asked Why Some People Still Want To Question The Forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर पाकिस्तानचं एकही विमान वाचलं नसतं- पंतप्रधान मोदी

मोदींची पाकिस्तानसह विरोधकांवर जोरदार टीका ...

वसईत खळबळ! चांदीप येथे जिलेटीन व स्फोटक पदार्थ सापडले - Marathi News | sensation in vasai! Gelatin and explosive substances found at chandip | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वसईत खळबळ! चांदीप येथे जिलेटीन व स्फोटक पदार्थ सापडले

चांदीप रेती बंदरामध्ये सेक्शन पंपातून अवैध रेती उपसा होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. ...

या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण - Marathi News | padmini kolhapure son priyank sharma debut in Bollywood with ravi kishan daughter reeva in sab kuch mangal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

सब कुशल मंगल या चित्रपटाचा मुर्हूत नुकताच रांची येथे झाला असून यावेळी प्रियांक, रिवा, प्राची मनमोहन सिंग, नितीन मनमोहन सिंग उपस्थित होते. ...

लोणावळा शहरातील स्वयंभु नागफणेश्वर व सिध्देश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा  - Marathi News | The devotees of Lord Shiva gathered for Mahashivaratri at Lonavala | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळा शहरातील स्वयंभु नागफणेश्वर व सिध्देश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा 

महाशिवरात्री निमित्त लोणावळा शहरातील प्र‍ाचिन देवालय असलेल्या रायवुड उद्यानातील स्वयंभु सिध्देश्वर व नागफणी डोंगरावरील स्वयंभु लिंग असलेल्या नागफणेश्वर‍ाच्या मंदिरात दर्शनासाठी भल्या पहाटेपासून भाविकांनी रांगा लावल्या आहेत. ...

इथे पुरूष कोणत्याही तरूणीला करू शकतात 'किस', हे आहे कारण! - Marathi News | Swabian alemannic carnival is in full swing across southwestern Germany see pics and signification | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे पुरूष कोणत्याही तरूणीला करू शकतात 'किस', हे आहे कारण!

मुलीला किस करण्याआधी सहभागी व्यक्तीला फाऊंटेनमध्ये उडी घ्यावी लागते. ...

हिंजवडीत ४० हजाराचा गुटख्याचा बेकायदा साठा पकडला - Marathi News | Hinjewadi arrested 40 thousand illegal gutka stocks | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत ४० हजाराचा गुटख्याचा बेकायदा साठा पकडला

हिंजवडीत ४० हजार ४०० रूपयाचा तंबाखूजन्य पदार्थाचा बेकायदा साठा जप्त करण्यात आला. तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस आणि साठा करण्यास बंदी असताना, गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी तिघांविरूद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...