लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बारामतीचे पाणी रोखताच शरद पवार संतापले, जलसंपदामंत्र्यांचे कान टोचले - Marathi News | Sharad Pawar scolded the water of Baramati water, the water resources minister's ears were cut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारामतीचे पाणी रोखताच शरद पवार संतापले, जलसंपदामंत्र्यांचे कान टोचले

जलसंपदा मंत्र्यांनी बारामतीचे पाणी रोखले, अशा बातम्या वर्तमानपत्रात झळकल्यानंतर दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच महाजन यांचे नाव न घेता कान टोचले. ...

ICC World Cup 2019 INDvSA : ' डेल स्टेनच्या दुखापतीला आयपीएल जबाबदार' - Marathi News | ICC World Cup 2019 INDVSA: IPL responsible for Dale Steyn's injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 INDvSA : ' डेल स्टेनच्या दुखापतीला आयपीएल जबाबदार'

स्टेनच्या दुखापतीला आयपीएल जबाबदार असल्याचे मत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने व्यक्त केले आहे. ...

धक्कादायक! शालिमार एक्स्प्रेसमध्ये सापडल्या जिलेटिनच्या कांड्या - Marathi News | Shocking in Shalimar Express found gelatine | Latest crime Videos at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! शालिमार एक्स्प्रेसमध्ये सापडल्या जिलेटिनच्या कांड्या

मुंबई - मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनलवर उभ्या असलेल्या शालिमार एक्सप्रेसमध्ये बुधवारी सकाळी जिलेटीनच्या 5 कांड्या आढळल्याचे वृत्त आले ... ...

पुरणपोळी आमरस आईस्क्रीम नक्की करून बघा ! - Marathi News | Recipe of Puran poli Mango Ice Cream | Latest food News at Lokmat.com

फूड :पुरणपोळी आमरस आईस्क्रीम नक्की करून बघा !

पुरणपोळी, आमरस आणि आईस्क्रीम असे तीनही पदार्थ  समोर ठेवले तर कोणता खायचा यात आता कन्फ्युज होण्याची गरज नाही. कारण आम्ही घेऊन आलोय भन्नाट चवीच्या पुरणपोळी आमरस आईस्क्रीमची रेसिपी. ...

सुपरस्टार सलमान खान राहातो वन बीएचकेच्या फ्लॅटमध्ये... पाहा त्याच्या घराचे फोटो - Marathi News | Salman Khan Galaxy apartment pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार सलमान खान राहातो वन बीएचकेच्या फ्लॅटमध्ये... पाहा त्याच्या घराचे फोटो

सलमान कोणत्याही मोठ्या बंगल्यात न राहाता वांद्रे येथील गॅलेक्सी अर्पाटमेंटमधील एका फ्लॅटमध्ये राहातो.  ...

पिंपरीत दुकाने फोडून आठ लाखांची रोकड लंपास - Marathi News | 8 lakhs of cash theft by breaking shops in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत दुकाने फोडून आठ लाखांची रोकड लंपास

बंद दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातून आठ लाख रुपयांची रोकड चोरून नेली. ...

ICC World Cup 2019 INDvSA : विराट कोहली हा क्रिकेटचा जादूगार, आयसीसीने हॅरी पॉटरचीही दिली उपमा - Marathi News | ICC World Cup 2019: Virat Kohli is the Cricket Wizard, said ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 INDvSA : विराट कोहली हा क्रिकेटचा जादूगार, आयसीसीने हॅरी पॉटरचीही दिली उपमा

आतापर्यंत आयसीसीने कोहलीचे दोन फोटो ट्विट केले आहेत. एका फोटोमध्ये कोहलीला हॅरी पॉटर दाखवले गेले आहे, दुसरीकडे आयसीसीने कोहलीचा राजाच्या पेहरावातील फोटोही पोस्ट केला आहे. ...

पुण्यात 65 ते 75 टक्के प्रदूषणात वाढ ; शास्त्रज्ञ डाॅ. गुफ्रान बेग यांचे मत - Marathi News | Increase in pollution of 65 to 75 percent in Pune; Scientists Dr. Guffran Beg's opinion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात 65 ते 75 टक्के प्रदूषणात वाढ ; शास्त्रज्ञ डाॅ. गुफ्रान बेग यांचे मत

पुण्यातील प्रदूषणात 65 ते 75 टक्के वाढ झाल्याचे मत आयआयटीमएम सफर चे संचालक व शास्‍त्रज्ञ डॉ. गुफ्रान बेग यांनी मांडले ...

WhatsAppवर शोधला 'Bug'; केरळच्या विद्यार्थ्याचा Facebookकडून सन्मान - Marathi News | Facebook honours Kochi teenager for spotting memory corruption bug on WhatsApp | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsAppवर शोधला 'Bug'; केरळच्या विद्यार्थ्याचा Facebookकडून सन्मान

व्हॉट्सअ‍ॅपवरील 'बग' शोधणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव के. एस. अनंतकृष्णा असे आहे. ...