लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अगोदर साताऱ्यात; नंतर नवी मुंबईत मतदान करा, मंदा म्हात्रे यांचा सल्ला - Marathi News | Prior to Satara; Then vote in Navi Mumbai, Manda Mhatre's advice | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अगोदर साताऱ्यात; नंतर नवी मुंबईत मतदान करा, मंदा म्हात्रे यांचा सल्ला

लोकसभेच्या ठाणे आणि सातारा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे राजन विचारे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील निवडणूक लढवत आहेत. ...

रिपब्लिकन नेत्यांसमोर स्वबळावर जिंकण्याचे आव्हान - आठवले - Marathi News | Challenge to win over yourself in Republican leaders - Athavale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिपब्लिकन नेत्यांसमोर स्वबळावर जिंकण्याचे आव्हान - आठवले

स्वबळावर निवडणुका जिंकण्याचे मोठे आव्हान रिपब्लिकन चळवळीसमोर आहे. ...

मोदी चित्रपटाच्या जाहिरातीबाबत निवडणूक आयोगाकडून चौकशी होणार - Marathi News | Election Commission will investigate the advertisement of Modi film | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोदी चित्रपटाच्या जाहिरातीबाबत निवडणूक आयोगाकडून चौकशी होणार

निवडणुकीच्या कालावधीत मोदी चित्रपट प्रदर्शित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. ...

व्यापाऱ्याचे ७७ लाखांचे हिरे घेऊन दलाल पसार - Marathi News | Brokers get 77 lakh diamonds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यापाऱ्याचे ७७ लाखांचे हिरे घेऊन दलाल पसार

हिरे विक्री करुन देण्याच्या नावाखाली हिरे व्यापाऱ्यांचे ७७ लाखांचे हिरे घेवून दलाल पसार झाल्याची घटना दहिसरमध्ये उघडकीस आली. ...

जेट एअरवेजच्या वैमानिकांचे काम बंद आंदोलन पुढे ढकलले - Marathi News | Jet Airways pilots postponed stop movement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेट एअरवेजच्या वैमानिकांचे काम बंद आंदोलन पुढे ढकलले

जेट एअरवेजच्या वैमानिकांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेले असल्याने वैमानिकांमध्ये असलेल्या संतापाने उग्ररूप धारण केले आहे. ...

सर्वाधिक गर्भ पिशव्या काढणाऱ्या केजच्या रूग्णालयाने पाठविला उशिरा अहवाल - Marathi News | The late report was sent by Cage's hospital for removal of most fetal bags | Latest beed News at Lokmat.com

बीड :सर्वाधिक गर्भ पिशव्या काढणाऱ्या केजच्या रूग्णालयाने पाठविला उशिरा अहवाल

तीन वर्षांत तब्बल २७७ गर्भ पिशवीच्या शस्त्रक्रिया करणाºया केज येथील एका खासगी रूग्णालयाने उशिरा अहवाल पाठविला आहे. ...

बामणोलीच्या बफरमध्ये बिबट्याची शिकार! - Marathi News | Bimono buffer hunts in a buffer! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बामणोलीच्या बफरमध्ये बिबट्याची शिकार!

बामणोलीच्या बफर क्षेत्रात दहा दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याची शिकार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...

वखारच्या गोदामातील गव्हाची पुन्हा तपासणी - Marathi News | Wheat re-inspection of warehouse | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वखारच्या गोदामातील गव्हाची पुन्हा तपासणी

‘सीडब्ल्यूसी’च्या गोदामातील गहू चांगलाच असल्याचा डंका पिटणाऱ्या ‘एफसीआय’ने शुक्रवारपासून गव्हाची दुसऱ्यांदा स्वतंत्र पथकाद्वारे तपासणी सुरू केली आहे. ...

अजय देवगणची 'गोलमाल' सीरिज आता अ‍ॅनिमेशनमध्ये - Marathi News | Ajay Devgan's 'Golmaal' series now in animation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणची 'गोलमाल' सीरिज आता अ‍ॅनिमेशनमध्ये

गोलमाल फ्रँचायजी लवकरच निकलोडियन या लहान मुलांसाठीच्या भारतातील आघाडीच्या वाहिनीवर अ‍ॅनिमेशन स्वरुपात दिसणार आहे. ...