लग्नाच्या कारणावरुन झालेल्या वादातून प्रियकरानेच प्रेयसीचा खून केल्याची घटना पिंपरी येथे घडली. किरण अरुण काते (वय २३, रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, एमआयडीसी, भोसरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ...
जुना मुंबई पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत उताराने जाणाऱ्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते दुभाजक तोडून दुसऱ्या लेनवर जाणाऱ्या वाहनाला धडकून अपघात झाला. ...
चारपैकी तीन पोट निवडणुकात यश मिळविल्याने आक्रमक झालेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी आणखी दोन काँग्रेसचे आमदार भाजपात येण्याच्या तयारीत आहेत, असा सूतोवाच करताना हा तर सुदीन ढवळीकरांचा पराभव, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ...
राजस्थानमध्ये गेल्या वर्षी विधानसभा निवडणुका झाल्या. त्यावेळी एक नारा चांगलाच गाजला होता. 'मोदीजी से बैर नही, वसुंधरा की खैर नही' या नाऱ्यातून तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविषयीचा राग व्यक्त करण्यात येत होता. ...