राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्यामुळे त्याच्या आईनेही आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गोठीवली येथे घडली. मायलेकांनी आत्महत्या केल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. ...
अवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव यांचा 'जल्लोष 2018' हा कॉन्सर्ट नुकताच दुबई मध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. मराठी चित्रपटांमधील जुन्या, नवीन गाण्यांनी सजलेल्या या कॉन्सर्ट ला दुबई मधील मराठी नागरिकांनी अगदी तूफान प्रतिसाद दिला ...
दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल टाकणारी आणि प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरू सध्या कुठेय? तर इन्स्टाग्रामवर. ...
पुण्यातील उद्याेजक असलेल्या श्रीधर जाेशी यांनी आपल्या मुलीच्या लग्नात दुष्काळग्रस्त भागातील 10 विद्यार्थ्यांना मेससाठी आणि इतर खर्चासाठी आर्थिक मदत केली आहे. ...