Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 09:41 AM2019-11-20T09:41:38+5:302019-11-20T09:42:18+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

todays panchang importance day marathi panchang 20 november 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

Next

सिंह राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र-मंगळ शुभयोगामुळे परिश्रमातून सफलता संपादन करतील. तसेच यशवर्तुळ आकर्षक तयार करतील. शिक्षणात प्रगती होईल. व्यवहार परिश्रमाने यशस्वी करतील. माता-पित्यास शुभ.

सिंह राशी म, ट अद्याक्षर

- अरविंद पंचाक्षरी

आजचे पंचांग

बुधवार 20 नोव्हेंबर 2019 

भारतीय सौर 29 कार्तिक 1941

मिती कार्तिक वद्य अष्टमी 13 क. 41 मि.

मघा नक्षत्र, 20 क. 04 मि., सिंह चंद्र 

सूर्योदय 06 क. 50 मि., सूर्यास्त 05 क. 58 मि.

दिनविशेष 

1854 - कवी, नाटककार मोरो गणेश लोंढे यांचा जन्म. 

1927 - न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा जन्म. 

1969 - अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिचा जन्म. 

1970 - ख्यातनाम मराठी संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचे निधन. 

1973 - पत्रकार, समाजसुधारक, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे निधन.

 1989 - प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांचे निधन.
 

Web Title: todays panchang importance day marathi panchang 20 november 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.