राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
काही माणसे मराठी माणसाच्या मनात राहायला येतात आणि मग तिथलीच होतात. त्यांचे जगणे-वागणे-असणे-बोलणे-गाणे हे सगळे मराठी संस्कृतीचा जणू भागच बनून गेलेले असते. त्यातले बिनीचे नाव म्हणजे पु. ल. देशपांडे. ...
विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांना मुदतवाढ नाकारण्याचा निर्णय विधिमंडळात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कळसे ३० जून २०१८ रोजी सेवानिवृत्त झाले होते. ...
राज्यात १७ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रीमंडळातील निम्म्यापेक्षा जास्त मंत्र्यावर घोटाळ््यांचे आरोप आहेत. पण अगुस्ता वेस्टलँडबाबत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेत्यांवर मुख्यमंत्र्यांनी खोटे आरोप केले. ...
नव्या वर्षाची सुरुवात टेनिस विश्वासाठी आश्चर्यकारक अशी असेल जेव्हा टेनिस इतिहासातील दोन दिग्गज आमनेसामने असतील. स्वीत्झर्लंडचा महान खेळाडू रॉजर फेडरर आणि अमेरिकेची सेरेना विलियम्स हे पहिल्यांदाच एकमेकांचा सामना करताना दिसतील. ...
पुणे शहर आता क्रीडा संस्कृतीचीही राजधानी झालेली आहे. बालेवाडी-म्हाळुंगे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल असल्याने, येथून भविष्यात जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. ...
केंद्रातील मोदी सरकार भलेही २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची हमी देत असले तरी वास्तविक पाहता या सरकारच्या राजवटीत शेतक-यांवरील बँकांच्या कर्जाचे ओझे वर्षागणिक वाढतच चालले आहे. ...
अगुस्ता वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहारात गांधी कुटुंबाला गोवण्याचे सरकारचे प्रयत्न सुरूअसताना माजी संरक्षणमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अॅन्थनी हे सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. ...