माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा काही नेम नाही. सध्या एका गरोदर महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये गरोदर महिला आणि हॉस्पिटलमधील डॉक्टर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. ...
इटलीतील शहर मातेराला अनेक वर्षांपासून गरीबी आणि मागसलेल्यामुळे राष्ट्रीय अपमानाचं शहर म्हणून ओळखलं जातं. परंतु आता परिस्थिती बदललेली असून गुहांमध्ये तयार करण्यात आलेले चर्च, महाल आणि विकास कार्यांमुळे मातेरा हे शहर 2019साठी युरोपची सांस्कृतिक राजधानी ...
इंग्लंडमध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांनी पुरेशी विश्रांती मिळायला हवी, अशी इच्छा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली होती. ...
‘सा रे ग म प’ कार्यक्रमात या तिन्ही कलाकारांनी स्पर्धकांवर स्तुतिसुमने उधळली, त्यांच्याबरोबर नाच केला आणि त्यांना ‘झीरो’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही प्रसंग आणि किस्से ऐकविले. ...
थर्टी फर्स्टच्या पार्ट्या करून कोणीही मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवू नये. स्वत: व इतरांच्या जीवाला धोका निर्माण करू नये. असे आवाहन आगोदरच पोलिसांनी केले होते. ...