कल्याणमध्ये चायनीज बनवणा-या खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी गॅस सिलिंडर स्फोटामुळे अपघाताची घटना झाल्यानंतर महापालिका हद्दीतील गाड्यांवरील गॅस सिलिंडवर कारवाई करण्यात आली होती. ...
एका रहिवाशानं भाजीवाल्याची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या भाजीवाल्यासोबत आरोपीची पत्नी केवळ हसून बोलली म्हणून संतापाच्या भरात त्यानं भाजीवाल्याचं मुंडकंच उडवले. ...
बदलापूर येथील बीएसएनएलच्या कार्यालयाने गेल्या महिन्याचे ५ लाख १७ हजार रुपयांचे वीज बिल न भरल्याने, बदलापूर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बीएसएनएलची विद्युत सेवा अखेर खंडित केली आहे. ...
मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतअनेक बदल झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 50 रुपयांपासून ते 1 हजार रुपयांपर्यंतच्या नोटांमध्येही बदल करण्यात आले. ...
आज करिअरमध्ये यशस्वीरित्या वाटचाल करत असताना फातिमा आपले स्ट्रगलही विसरलेली नाही. त्यामुळे संघर्षाचा काळच फातिमाला भविष्यात आणखी चांगलं काम करण्याची नवी प्रेरणा आणि बळ देते असे फातिमा सांगयला विसरत नाही. ...