लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मनाई झुगारून विदेशी रोपांची निर्मिती; वनाधिकाऱ्यांविरूद्ध होणार कारवाई - Marathi News | Prohibition of foreign seedlings; Action to be taken against foresters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनाई झुगारून विदेशी रोपांची निर्मिती; वनाधिकाऱ्यांविरूद्ध होणार कारवाई

शासनाच्या ५० कोटी वृक्षारोपण व संगोपन कार्यक्रमांतर्गत रोपवाटिकांमध्ये गुलमोहर, अकेशिया, काशिद, सप्तपर्णी, पेल्टोफॉर्म सह अन्य विदेशी व शोभेच्या रोपांची निर्मिती करण्यात आली. ...

गणपतीत 'डीजे'चा आवाज राहणार बंद ; पुणे पाेलिसांची मंडळांना सूचना - Marathi News | dj can not be operated in ganesh uthchav ; decision of pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणपतीत 'डीजे'चा आवाज राहणार बंद ; पुणे पाेलिसांची मंडळांना सूचना

गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे लावण्यास पुणे पाेलिसांनी बंदी घातली आहे. याबाबच्या सुचना मंडळांना आज घेतलेल्या बैठकीत देण्यात आल्या आहेत. ...

बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या हाेणार जाहीर - Marathi News | The results of the 12th supplementary examination will be announced tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या हाेणार जाहीर

इयत्ता 12 वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या ऑनलाईन जाहीर हाेणार आहे ...

अमित शहा आणि पी.चिदंबरम यांची अशीही खुन्नस! - Marathi News | Amit Shah and P.Chindabaram's former issues ! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शहा आणि पी.चिदंबरम यांची अशीही खुन्नस!

सीबीआयच्या तपासात शहा यांना तीन महिने भोगावा लागला होता कारवास : पी. चिंदबरम होते केंद्रीय गृहमंत्री... ...

टिकटिक वाजते लाखात! महान खेळाडूंचे 'टायमिंग' का असतं फरफेक्ट, जाणून घ्या... - Marathi News | great players using Expensive watches | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :टिकटिक वाजते लाखात! महान खेळाडूंचे 'टायमिंग' का असतं फरफेक्ट, जाणून घ्या...

गोव्यात भाजपच्या सदस्य नोंदणीचा अमित शहा यांनी घेतला आढावा - Marathi News | Amit Shah reviews BJP member registration in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात भाजपच्या सदस्य नोंदणीचा अमित शहा यांनी घेतला आढावा

गोवा भाजपकडून सक्रिय सदस्यांची नोंदणी कधी केली जाईल व सध्या प्राथमिक सदस्य नोंदणीचे काम कुठवर पोहचले आहे हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने अमित शहा यांनी गुरुवारी जाणून घेतले.  ...

First Click: चांद्रयान-2 ने काढलेला चंद्राचा फोटो पाहून म्हणाल Wowww! - Marathi News | #Chandrayan-2: Historical photo of the moon released by ISRO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :First Click: चांद्रयान-2 ने काढलेला चंद्राचा फोटो पाहून म्हणाल Wowww!

चांद्रयान - २ ने विक्रम लँडरने २१ ऑगस्ट रोजी हा फोटो टिपला आहे. ...

26 ऑगस्टपर्यंत चिदंबरम सीबीआय कोठडीत; दिवसाला 30 मिनिटे कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी - Marathi News | Chidambaram in CBI custody till August 26; Family meet allowed 30 minutes a day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :26 ऑगस्टपर्यंत चिदंबरम सीबीआय कोठडीत; दिवसाला 30 मिनिटे कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी

पी. चिदंबरम तपास यंत्रणांना चौकशीत सहकार्य करत नाही. ...

India vs West Indies, 1st Test : पहिल्या कसोटीतून रोहित शर्माचा पत्ता कट - Marathi News | India vs West Indies, 1st Test: Rohit Sharma's excluded from first test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies, 1st Test : पहिल्या कसोटीतून रोहित शर्माचा पत्ता कट

नाणेफेकीनंतर जेव्हा भारताचा कर्णधार विराट कोहलीने संघ जाहीर केला तेव्हा त्यामध्ये भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माचे नाव नसल्याचे दिसले आणि चाहत्यांना धक्का बसला. ...