लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पूरग्रस्त भागांमधील एक हेक्टरपर्यंत पीककर्ज माफ, मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News |  Announcement of CM's forgiveness, CM for up to one hectare in flood affected areas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूरग्रस्त भागांमधील एक हेक्टरपर्यंत पीककर्ज माफ, मुख्यमंत्र्यांची घोषणा

पूरस्थितीनंतर पूरपीडितांना मदत देण्यासाठी आणि पुनर्वसन कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ...

‘सरहद’ फुलविणार ज्ञानाची बाग; महाराष्ट्रातील सात शैक्षणिक संस्था उत्सुक - Marathi News |  The garden of knowledge that will blossom the frontier; Seven educational institutes in Maharashtra are keen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सरहद’ फुलविणार ज्ञानाची बाग; महाराष्ट्रातील सात शैक्षणिक संस्था उत्सुक

सीमेलगतच्या भागांमध्ये आणि विशेषत: काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरहद सतत प्रयत्नशील आहे. ...

साडेतीन कोटींचा गंडा घालणाऱ्याला दिल्लीतून अटक; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Delhi Police arrested for smuggling Rs 3.5 crore; Action of the Financial Crimes Branch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साडेतीन कोटींचा गंडा घालणाऱ्याला दिल्लीतून अटक; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

बोरीवली (प.) येथे राहात असलेल्या संजय शेट्ये यांनी व्यवसायासाठी एका बॅँकेकडे साडेतीन कोटी रुपये कर्ज मंजूर करून घेतले होते. ...

मुंबईच्या विमानतळावर वाहतुकीची नवी प्रणाली होणार लागू, एएआयकडून प्रक्रिया सुरू - Marathi News | New airport transport system to be implemented at Mumbai airport, processing by AAI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या विमानतळावर वाहतुकीची नवी प्रणाली होणार लागू, एएआयकडून प्रक्रिया सुरू

नवीन प्रणाली सव्वा वर्षांत लागू होईल, असे सांगण्यात आले. ...

नोंदणी नाही, तर वर्गणीचा अधिकार नाही - धर्मादाय आयुक्त - Marathi News | No registration, no subscription right - Charity Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोंदणी नाही, तर वर्गणीचा अधिकार नाही - धर्मादाय आयुक्त

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी धर्मादाय आयुक्तालयात गणेशोत्सव समन्वय समितीच्या सदस्यांची धर्मादाय आयुक्तांसोबत बैठक पार पडली. या वेळी बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर आणि सदस्य उपस्थित होते. ...

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोशल मीडियाद्वारे मोहीम राबविणार - Marathi News |  Maharashtra Superstition Elimination Committee will launch a campaign through social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोशल मीडियाद्वारे मोहीम राबविणार

दाभोळकरांच्या खुनाला ६ वर्षे उलटली तरी तपास यंत्रणेला खुनाच्या सूत्रधारांपर्यंत अद्याप पोहोचता आलेले नाही. ...

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी राज्याने हिस्सा वाढविला - Marathi News |  The state increased the share for retired employees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी राज्याने हिस्सा वाढविला

मुंबई : राज्य शासकीय सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी वा त्या नंतर नियुक्त होणा-या कर्मचाऱ्यांच्या अंशदान निवृत्तीवेतन योजनेत राज्य ... ...

मॉलमधील मोफत पार्किंगविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल - Marathi News |  Petition filed in high court against free parking in mall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॉलमधील मोफत पार्किंगविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल

मॉल्समध्ये मोफत पार्किंग उपलब्ध करून देण्यासंदर्भात पुणे महापालिकेने काढलेला आदेश रद्द करण्यात यावा, यासाठी पुण्याच्या एका मॉल मालकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...

दहिसर येथील धाडीत १४ बारबालांसह २४ जणांना अटक, डायघर पोलिसांची कारवाई - Marathi News | Dahisar raid: 24 arrested with 14 bar girls | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहिसर येथील धाडीत १४ बारबालांसह २४ जणांना अटक, डायघर पोलिसांची कारवाई

डायघर परिसरातील दहिसर येथील रॉयल गोल्ड बारमध्ये नियमांपेक्षा जास्त बारबाला लेडिज सर्व्हिसच्या नावाखाली अश्लील चाळे करून रात्री उशिरापर्यंत नृत्य करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना मिळाली होती. ...