लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अपंग पतीसमोरच महिलेवर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार, तीन जणांना अटक - Marathi News | three people arrested raping woman in front of her husband in assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपंग पतीसमोरच महिलेवर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार, तीन जणांना अटक

आसाममधल्या डिब्रुगडमध्ये बोकपारा येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ...

India vs West Indies: अन् रवींद्र जडेजानं पाहताच पंचांनी आपला निर्णय बदलला - Marathi News | India vs West Indies: Ravindra Jadeja Stare Umpire Change Decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies: अन् रवींद्र जडेजानं पाहताच पंचांनी आपला निर्णय बदलला

कर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक आणि भुवनेश्वर कुमारने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी मात केली. ...

पाहा- पूर ओसरल्यानंतर गणपती पेठेत दिसणारी ही विदारक स्थिती - Marathi News | isolation situation that appears in Ganapati Peth after the flood in sangli | Latest sangli Videos at Lokmat.com

सांगली :पाहा- पूर ओसरल्यानंतर गणपती पेठेत दिसणारी ही विदारक स्थिती

सांगली - गेल्या काही दिवसांपासून सांगली शहरातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक दुकाने, घरे पाण्याखाली गेली ... ...

Memes On Jio GigaFiber: मुकेश अंबानी बोलत होते; तेव्हा एअरटेल, व्होडाफोनवाले काय करत होते माहित्येय? - Marathi News | Jio gigafiber launch twitter reactions viral memes on mukesh ambani | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Memes On Jio GigaFiber: मुकेश अंबानी बोलत होते; तेव्हा एअरटेल, व्होडाफोनवाले काय करत होते माहित्येय?

मुकेश अंबानींच्या Jio ने भारतातील अनेक इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनींना मागे टाकलं. अशातच Jio GigaFiber म्हणजे, तरूणांसाठी पर्वणीच ठरली...  ...

रामदास आठवलेंनी पूरग्रस्तांना केली भरघोस मदत; खासदार, आमदारांनाही आवाहन - Marathi News | Ramdas Athawale announced Rs 50 lakhs fund for kolhapur, sangali flood victims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामदास आठवलेंनी पूरग्रस्तांना केली भरघोस मदत; खासदार, आमदारांनाही आवाहन

कोल्हापूरमधील रांगोळी, कडोली, इंगळी, आंबेवाडी, जाधववाडी आणि कोल्हापूर शहर आदी भागांत आठवले यांनी पुरग्रस्तांच्या भेटी घेतल्या. ...

पाकिस्ताननंतर आता भारतानं बंद केली दिल्ली-लाहोर बस सेवा - Marathi News | delhi transport corporation dtc cancels delhi lahore bus service | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्ताननंतर आता भारतानं बंद केली दिल्ली-लाहोर बस सेवा

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. पाकिस्तान वारंवार भारताला त्रास देण्याच्या उद्देशानंही काही ना काही कुरापत करत सुटला आहे. ...

भारतीय क्रिकेट संघ 'वर्ल्ड सीरिज कप' स्पर्धेच्या अंतिम फेरीत - Marathi News | India eneter finals of World Series Cup for the Differently Abled | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेट संघ 'वर्ल्ड सीरिज कप' स्पर्धेच्या अंतिम फेरीत

भारतीय संघाने World Series Cup दिव्यांग्य क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ...

Video: 'मोदी आणि शहा यांना पहिले नेता मानत होतो आता त्यांची पूजा करतो' - Marathi News | Shivraj Singh Chauhan Said He Worships Narendra Modi And Amit Shah After They Revoked Article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'मोदी आणि शहा यांना पहिले नेता मानत होतो आता त्यांची पूजा करतो'

शिवराज सिंह चौहान यांनी याआधी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना दोष दिला होता. ...

आपसातले मतभेद वादाचं कारण नको, चिनी परराष्ट्र मंत्र्यांची जयशंकर यांनी घेतली भेट - Marathi News | s jaishankar meets vice president of china wang qishan in china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आपसातले मतभेद वादाचं कारण नको, चिनी परराष्ट्र मंत्र्यांची जयशंकर यांनी घेतली भेट

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या तीन दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. ...