लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बंगालीबाबांना इच्छुक उमेदवार आले शरण, बंगले, फार्महाउसला भेटी - Marathi News | Candidates interested in Bengalis came to Sharan, Bungalow, Farmhouse visits | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बंगालीबाबांना इच्छुक उमेदवार आले शरण, बंगले, फार्महाउसला भेटी

निवडणुकीचा काळ आल्याने सध्या मुंब्य्रातील बंगालीबाबांच्या काही राजकीय नेत्यांच्या बंगले, फार्महाउसवरील भेटीगाठी वाढल्या आहेत. ...

भिवंडी - वाडा महामार्गावर उरले केवळ खड्डेच - Marathi News | Bhiwandi - Only pits left on Wada highway | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भिवंडी - वाडा महामार्गावर उरले केवळ खड्डेच

वाडा - भिवंडी महामार्गावरील वाडा ते भिवंडी दरम्यानचा रस्ता जागोजागी पडलेल्या खड्ड्यांनी उखडला आहे. ...

स्वच्छतादूत सुशीलाची रोजगारासाठी भटकंती - Marathi News | Wandering for the employment of a hygienist Sushila | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :स्वच्छतादूत सुशीलाची रोजगारासाठी भटकंती

दुपारच्या रणरणत्या उन्हात सात महिन्यांची गर्भवती हातात पहार घेऊन खड्डा खणतेय. ...

जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींना स्वच्छतेसाठी पुरस्कार - Marathi News | Award for cleanliness to six Gram Panchayats in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींना स्वच्छतेसाठी पुरस्कार

रायगड जिल्हा हागणदारीमुक्त घोषित झाल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामपंचयतींमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राहावे यासंदर्भात जिल्हा परिषदेमार्फत सूचना देण्यात आल्या होत्या. ...

बंधाऱ्याच्या दुरवस्थेमुळे धोका - Marathi News | Danger due to malfunction | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बंधाऱ्याच्या दुरवस्थेमुळे धोका

महाड तालुक्यातील बिरवाडीजवळ असलेल्या खरवली येथील कोल्हापूर बंधाºयावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. ...

माथेरानमधील अतिवृष्टीमुळे पनवेलमध्ये पूरस्थिती - Marathi News | Flooding in Panvel due to heavy rainfall in Matheran | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माथेरानमधील अतिवृष्टीमुळे पनवेलमध्ये पूरस्थिती

रायगड जिल्ह्यात सर्वांत जास्त अतिवृष्टी माथेरानमध्ये झाली आहे. ९ सप्टेंबरपर्यंत माथेरान तालुक्यात तब्बल ६४९७.४४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. ...

मालमत्ता कर अभय योजनेला शासनाची मंजुरी - Marathi News | Government approves the Property Tax Abbey Scheme | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मालमत्ता कर अभय योजनेला शासनाची मंजुरी

मालमत्ताकर थकबाकीचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वसाधारण सभेने फेब्रुवारीमध्ये अभय योजना लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. ...

नवरात्रोत्सव, विधानसभा प्रचारावेळी होणार ‘अ‍ॅण्टी ड्रोन’चा वापर  - Marathi News | Use of 'anti-drone' during Navratri, Assembly propaganda, police commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरात्रोत्सव, विधानसभा प्रचारावेळी होणार ‘अ‍ॅण्टी ड्रोन’चा वापर 

पोलीस आयुक्त बर्वे संभाव्य ड्रोन हल्याला चोख प्रतिबंध  ...

पोलिसांकडून साडेदहा हजारावर गुंडांवर कारवाई, विधानसभा निवडणुकीची तयारी - Marathi News | Police take action on rioters over 10 thousand in fron of vidhan sabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांकडून साडेदहा हजारावर गुंडांवर कारवाई, विधानसभा निवडणुकीची तयारी

मुंबई शहर व उपनगरात एकुण ३६ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे ...