लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IIFA Awards 2019: अरेच्चा..! सलमान खानच्या मागे धावला कुत्रा, व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | IIFA Awards 2019: Oops! The dog ran behind Salman Khan, the video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IIFA Awards 2019: अरेच्चा..! सलमान खानच्या मागे धावला कुत्रा, व्हिडिओ होतोय व्हायरल

आयफा पुरस्कार सोहळ्यात सलमान खान दबंग अंदाजात पहायला मिळाला ...

फ्लेक्सप्रकरणी अधिकाऱ्यांना कायदेशीर सल्ला माेफत देऊ त्यांनी कारवाई करावी : अ‍ॅड असीम सराेदे - Marathi News | will give legal guidance to corporation officer ; they should take legal action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फ्लेक्सप्रकरणी अधिकाऱ्यांना कायदेशीर सल्ला माेफत देऊ त्यांनी कारवाई करावी : अ‍ॅड असीम सराेदे

पुण्यात जनादेश यात्रेवेळी लावण्यात आलेल्या बेकायदा फ्लेक्सप्रकरणी काेणावर कारवाई करायची याबाबत पालिकेला माेफत कायदेशीर सल्ला देऊ पालिकेने कारवाई करावी असे आवाहन अ‍ॅड असीम सराेदे यांनी केले आहे. ...

विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी ९ ऑक्टोबरला संपावर - Marathi News | BEST workers union calls for bus strike on October 9 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी ९ ऑक्टोबरला संपावर

मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागणार ...

अमरावती महसूल विभागात 'या' प्रकारच्या कीटकनाशकांची विक्री, वितरण व वापर करण्यास बंदी - Marathi News | Ban on sale, distribution and use of 'pesticides' in Amravati Revenue Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमरावती महसूल विभागात 'या' प्रकारच्या कीटकनाशकांची विक्री, वितरण व वापर करण्यास बंदी

अमरावती जिल्ह्यात नमूद कीटकनाशके व त्यांच्या मिश्रणाच्या वापरामुळे शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाली होती. ...

जीएसटीच्या बैठकीसाठी देशभरातील अर्थमंत्री गोव्यात दाखल - Marathi News | Finance Minister Go To Goa For GST Meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जीएसटीच्या बैठकीसाठी देशभरातील अर्थमंत्री गोव्यात दाखल

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मंडळाच्या 37 व्या राष्ट्रीय बैठकीत भाग घेण्यासाठी देशातील अनेक राज्यांचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री गुरुवारी गोव्यात दाखल झाले आहे. ...

क्रिकेटच्या मैदानात 360 डिग्रीमध्ये मारले फक्त या पाच फलंदाजानींच फटके - Marathi News | Only five batsmen hit shots in 360 degrees in the cricket field | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच्या मैदानात 360 डिग्रीमध्ये मारले फक्त या पाच फलंदाजानींच फटके

मित्रानेच केला तरुणीचा विनयभंग - Marathi News | The young women's molestation by a friend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मित्रानेच केला तरुणीचा विनयभंग

तरुणीचे वडील घरी नसताना मित्राने घरी जाऊन तरुणीसोबत अश्लील कृत्य केले. ...

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 19 सप्टेंबर 2019 - Marathi News | Lokmat Bulletin: Today's Headlines - 19 September 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 19 सप्टेंबर 2019

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी ...

स्वयंपाक करता येत नसल्याने विवाहितेचा छळ - Marathi News | The married women tortured due to not doing good cooking | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वयंपाक करता येत नसल्याने विवाहितेचा छळ

'तुला स्वयंपाक व्यवस्थित करता येत नाही. मला तुझ्यापेक्षा चांगली बाई भेटली आहे, असे म्हणत फिर्यादीला वारंवार मारहाण केली. ...