Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 19 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 07:33 PM2019-09-19T19:33:47+5:302019-09-19T19:34:27+5:30

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Lokmat Bulletin: Today's Headlines - 19 September 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 19 सप्टेंबर 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 19 सप्टेंबर 2019

Next

महाराष्ट्र

'शिवरायांची पगडी मानाची, पण त्याहूनही जबाबदारीची'; स्पष्ट बहुमतासाठी मोदींनी मागितला आशीर्वाद'

छत्रपतींसाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंचं नाव उच्चारताच नरेंद्र मोदींची उत्स्फूर्त 'रिअ‍ॅक्शन'

...अन् मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात पवारांसोबतचा 'हिशेब' केला चुकता!

राम मंदिरावर बोलणाऱ्यांना नरेंद्र मोदींची हात जोडून विनंती; शिवसेनाही लक्ष्य!

पाकच्या पाहुणचाराचं कौतुक करणाऱ्या पवारांचा नरेंद्र मोदींनी घेतला समाचार

झोपेतसुद्धा 'शरद पवार.. शरद पवार...' करतात, मोदी अन् फडणवीसांना पवारांचा टोला

बीडमधील 'उमेदवारांची घोषणा' ही माझी चूक, पवारांनी सांगितलं कारण

...तर वंचितसोबत पुन्हा आघाडी शक्य; एमआयएमचा सूर बदलला

'जनआशीर्वाद' यात्रा म्हणजे स्वार्थाची जत्रा; अमोल कोल्हेंचा टोला, 'महाजनादेशची'ही खिल्ली

मोदी साहेब मानलं तुमच्या निधड्या छातीला: धनंजय मुंडे

भाजप प्रवेशाच्या प्रश्नावर राणे म्हणतात, 'आधी नवा संसार तर थाटू द्या!'

देश-विदेश

काल मोदी, आज शाह; लोकसभा निवडणुकीनंतर दीदींची पहिलीच भेट!

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची स्वदेशी 'तेजस' लढाऊ विमानामधून भरारी

हजारो लोक बुडत असताना एका व्यक्तीसाठी सरदार सरोवर भरले, मेधा पाटकर यांची मोदींवर टीका

अफगाणिस्तानमध्ये एअरस्ट्राईक; इसिसच्या दहशतवाद्यांऐवजी 30 शेतकरी ठार

तीन वर्षांच्या एफडीवर मिळत आहे, 10.50 टक्के व्याज!, जाणून घ्या...

Ok Google, Hindi bolo; आता हिंदीत बोलणार Google Assistant

लाईफस्टाईल

इन्फेक्शन असो वा पिंपल्स; त्वचेच्या समस्यांसोबतच आरोग्यही राखतं 'गरम पाणी'

डासांमुळे उद्भवणारा 'हा' व्हायरस 9 दिवसांत करू शकतो 'ब्रेन डेड'; वेळीच सावध व्हा

फार सुंदर आहेत भारतातील 'ही' 4 ऑफबीट डेस्टिनेशन्स; नक्की भेट द्या

झटपट वजन कमी करायचंय?; मग आहारात करा 'या' डाळींचा समावेश...

'ही' लक्षणं सांगतात शरीरामध्ये आहे Folic Acid ची कमतरता

क्रीडा विश्व

India vs South Africa : कॅप्टन कोहलीनं संधी साधली; रोहित शर्मावर कुरघोडी केली

विराट कोहली! एकमेवाद्वितीय; 'या' विक्रमात कॅप्टनच्या आसपासही कोणी नाही

 कॅप्टन विराट कोहलीचा पारा चढला; रागाच्या भरात स्टम्प उखडून टाकला, पाहा Video

परत ये, परत ये, महेंद्रसिंग धोनी परत ये... चाहत्यांनी केली मागणी

चायनिज प्रॉडक्टही रिषभ पंतपेक्षा टिकावू, नेटिझन्स सुसाट...

टीव्ही-सिनेमा

44 वर्षाच्या अक्षय खन्नाने या कारणामुळे केले नाही लग्न, आजही आहे अविवाहित

... म्हणून लग्नानंतर तब्बल 12 वर्षे प्रेग्नेंसीपासून दूरच राहिली ही अभिनेत्री, सांगितले त्या मागचे हे कारण

अक्षय कुमारने केला मेट्रोच्या गर्दीतून प्रवास, पाहा हा व्हिडिओ

Web Title: Lokmat Bulletin: Today's Headlines - 19 September 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत