युध्दनौकेवरील शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्रे, अग्निहत्यारे, अभियांत्रिकी व इलेक्ट्रिक पध्दत, पाणबुड्यांची उपकरणे व वैद्यकीय सेवा या सर्वबाबत नौदलाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. ...
भ्रष्टाचार कमी झाल्याने समाज सुखी जीवन जगत आहे आणि त्यासाठी लागणारे धाडस फक्त मोदी यांच्या निर्णय शक्तीमध्ये आहे असे मत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी व्यक्त केले. ...
गेल्या चार दिवसांपासून छगन भुजबळ नाशकात तळ ठोकून असून, मित्रपक्षांसोबत विधानसभा निवडणुकीची राजकीय व्यूहरचना करीत आहेत. राष्टÑवादीतील अनेक आमदारांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षापासून फारकत घेतल्याने होऊ घातलेली विधानसभा निवडणूक राष्टÑवादी कॉँग्रेससाठी अ ...