लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी डिझेल टँकर उडवला; तीन जणांचा मृत्यू - Marathi News | Chhattisgarh 3 civilians killed in IED blast planted by naxals, in Kanker district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी डिझेल टँकर उडवला; तीन जणांचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाद्वारे एक डिझेल टँकर उडवल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ...

''निवडणुकीत उदयनराजे पडले तर सरकारचे दहावं घालू'' - Marathi News | If Udayan Raje fail in the elections, we will protest against government : Maratha Kranti Thok Morcha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :''निवडणुकीत उदयनराजे पडले तर सरकारचे दहावं घालू''

पुण्यात मंगळवारी मराठी क्रांती ठोक मोर्च्याची पत्रकार परिषदेत पार पडली. ...

आचारसंहितेची काटेकाेर अंमलबजावणी करण्याचे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | Pune Collector orders to strictly enforce the code of conduct | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आचारसंहितेची काटेकाेर अंमलबजावणी करण्याचे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

येत्या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पुण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशाेर राम यांनी सर्व विभागांच्या प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना सुचना केल्या. ...

FIFA Football Awards 2019 : LGBTQ महिला फुटबॉलपटूनं पटकावला Fifa चा सर्वोत्तम पुरस्कार - Marathi News | The best FIFA Football Awards 2019: Lionel Messi and Megan Rapinoe are the players of the year! | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football Awards 2019 : LGBTQ महिला फुटबॉलपटूनं पटकावला Fifa चा सर्वोत्तम पुरस्कार

अल्पवयीन तरुणीला घेतला चावा, कोर्टानं 11 महिन्यांचा कारावास ठोठावला - Marathi News | Court sends man to 11-month imprisonment for biting girl's cheek | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन तरुणीला घेतला चावा, कोर्टानं 11 महिन्यांचा कारावास ठोठावला

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ही घटना घडली होती. ...

जिओच्या मिसकॉल 'ट्रिक'मुळे एअरटेल हैराण; आरोप प्रत्यारोपाला सुरूवात - Marathi News | Airtel annoyed by Jio's misscall 'trick'; Reliance Jio of gaming the system by reducing call ring time | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओच्या मिसकॉल 'ट्रिक'मुळे एअरटेल हैराण; आरोप प्रत्यारोपाला सुरूवात

इंटरकनेक्ट युसेज चार्जवरून वाद. ...

Maharashtra Election 2019 : 'मी काय बांगड्या भरल्या नाहीत', टीकाकारांना उदयनराजेंनी ठणकावले - Marathi News | Udayan Raje bhosale warn to critics of ncp leader in satara, says im not fear anybody | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maharashtra Election 2019 : 'मी काय बांगड्या भरल्या नाहीत', टीकाकारांना उदयनराजेंनी ठणकावले

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : साताऱ्यातील भाजपा नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसलेंना आज पवारांचं नाव घेताना अश्रू अनावर झाले होते. ...

टाच दुखीने हैराण आहात का?; आधी योग्य कारण ओळखा मगच उपाय करा - Marathi News | Prevention and treatment how to deal plantar fasciitis or heel pain | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :टाच दुखीने हैराण आहात का?; आधी योग्य कारण ओळखा मगच उपाय करा

आपल्या आजूबाजूला आपण खूप जणं टाचदुखीच्या त्रासानी हैराण झालेले बघतो. सकाळी उठल्यावर पहिलं पाऊल टाकलं की मस्तकात जाणारी कळ आणि थोडं चालल्यावर दुखणं कमी होणं हे त्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे. ...

Howdy Modi वरून पंतप्रधान मोदींना टोला मारायला गेले अन् शशी थरुर स्वत:च ट्रोल झाले! - Marathi News | Howdy Modi goes to stroke PM Modi and Shashi Tharoor gets himself a troll! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Howdy Modi वरून पंतप्रधान मोदींना टोला मारायला गेले अन् शशी थरुर स्वत:च ट्रोल झाले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हाऊडी मोदी हा कार्यक्रम रविवारी जल्लोषात पार पडला होता. या कार्यक्रमावर काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी हाऊदी मोदी कार्यक्रम केवळ पब्लिसिटी असल्याची टीका करत पंडित जवाहरलाल नेहरुंचा फोटो शेअर केला होता. ...