लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Bad News : जसप्रीत बुमराह आता 2019मध्ये मायदेशात एकही कसोटी मालिका खेळणार नाही - Marathi News | Jasprit Bumrah ruled out of home Tests in 2019, likely to return for T20Is against West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Bad News : जसप्रीत बुमराह आता 2019मध्ये मायदेशात एकही कसोटी मालिका खेळणार नाही

दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेला सुरू होण्यासाठी एक आठवडा शिल्लक असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला. ...

पिंपरीतील डांगे चौक येथे वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की - Marathi News | beaten up to Traffic police at Dange Chowk in Pimpri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीतील डांगे चौक येथे वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की

तुझी लायकी नाही आमची गाडी थांबवायची व कारवाई करायची, असे म्हणत शिवीगाळ केली... ...

Skin Fasting त्वचेसाठी फायदेशीर असतं का? जाणून घ्या काय आहे Skin Fasting... - Marathi News | Is skin fasting is helpful for skin? | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Skin Fasting त्वचेसाठी फायदेशीर असतं का? जाणून घ्या काय आहे Skin Fasting...

स्कीन फास्टिंग करण्याचा अलिकडे काही देशांमध्ये फारच ट्रेन्ड आला आहे. ही एक जपानी पद्धत आहे. स्कीन म्हणजे त्वचा आणि फास्टिंग म्हणजे उपाशी राहणे. ...

शरद पवारांना ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकवणारे 'माणिकराव जाधव' आहेत कोण? - Marathi News | Who is Manikrao Jadhav who has involve Sharad Pawar in the ED inquiry?, latur MLA manikrao jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकवणारे 'माणिकराव जाधव' आहेत कोण?

माणिकराव जाधव हे गेल्या 25 वर्षांपासून राज्यातील साखर कारखान्यातील कामगार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांचा लढा लढत आहेत. ...

आता रॉबर्ट वाड्रा ईडीच्या रडारवर, दिल्ली हायकोर्टाकडे मागितली कोठडी - Marathi News | Now on the radar of Robert Vadra ED, closet sought by Delhi High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता रॉबर्ट वाड्रा ईडीच्या रडारवर, दिल्ली हायकोर्टाकडे मागितली कोठडी

अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने गेल्या काही दिवसांमध्ये भ्रष्टाराच्या प्रकरणांवरून केलेल्या कारवायांमुळे खळबळ उडालेली आहे. ...

‘डिजिटल स्टोअर’साठी लवकरच निविदा काढल्या जाणार - Marathi News | Tenders for 'digital stores' will be soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘डिजिटल स्टोअर’साठी लवकरच निविदा काढल्या जाणार

भविष्यकाळाची गरज ओळखून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने स्वत:च्या खजिन्यातील संग्रही १८ हजार चित्रपटांचे देखील डिजिटलायझेशन करण्याचे काम हाती घेतले आहे... ...

मोदी सरकार सरदार पटेल यांच्या नावे देणार सर्वोच्च नागरी पुरस्कार  - Marathi News | Govt names new civilian award for national unity after Sardar Patel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार सरदार पटेल यांच्या नावे देणार सर्वोच्च नागरी पुरस्कार 

केंद्र सरकार भारताची एकता आणि अखंडतेसाठी महत्त्वाचं योगदान देणाऱ्या व्यक्तीच्या यथोचित गौरवासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने सर्वोच्च नागरी पुरस्कार देणार आहे. ...

शरद पवारांचं 'ते' ट्विट शिवसेना नेत्याकडून रिट्विट; भाजपाला शह देण्याची 'मातोश्री'ची खेळी? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Sharad Pawar's 'tweet' retweet from Shiv Sena leader; Matoshree's play to give BJP a check? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांचं 'ते' ट्विट शिवसेना नेत्याकडून रिट्विट; भाजपाला शह देण्याची 'मातोश्री'ची खेळी?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - सूडबुद्धीनं कारवाई करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाला चिमटा काढला होता. ...

पुराच्या पाण्यात आजी अन् नात गेली वाहून - Marathi News | grandmother and girl went missing in flood | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुराच्या पाण्यात आजी अन् नात गेली वाहून

ओढ्याच्या पाण्यात आजी आणि नातीचा वाहून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुरंदर येथे घडली आहे. ...