लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हॉकी मालिका : भारतीय महिला संघाची ग्रेट ब्रिटनवर मात - Marathi News | Hockey Series: Indian women's team defeats Great Britain | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :हॉकी मालिका : भारतीय महिला संघाची ग्रेट ब्रिटनवर मात

गुरजित कौर हिने अखेरच्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर भारतीय महिला हॉकी संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील रोमहर्षक लढतीत ग्रेट ब्रिटनवर २-१ गोलने मात केली. ...

कोरिया ओपन बॅडमिंटन स्पधा : कश्यप उपांत्य फेरीत पराभूत - Marathi News |  Korea Open Badminton Championship: Kashyap defeated in semifinals | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :कोरिया ओपन बॅडमिंटन स्पधा : कश्यप उपांत्य फेरीत पराभूत

भारतीय बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप याची कोरिया ओपन सुपर ५०० स्पर्धेची विजयी घोदौड शनिवारी खंडित झाली. ...

विराटला भासेल बुमराहची उणीव - Marathi News | Lack of Virat Bhusal Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटला भासेल बुमराहची उणीव

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेतून जसप्रीत बुमराह बाहेर पडला. आगामी बांगलोदशविरुद्धच्या मालिकेतही त्याची खेळण्याची शक्यता कमीच आहे. ...

पवईमध्ये अवतरणार चौसष्ट घरांचे ‘युवराज’ - Marathi News | World Youth Chess Championship to be held in Mumbai from October 1 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पवईमध्ये अवतरणार चौसष्ट घरांचे ‘युवराज’

भारतामध्ये पहिल्यांदाच जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेची चुरस रंगणार असून, मुंबईतील पवई येथे ही स्पर्धा १ आॅक्टोबरपासून रंगेल. ...

रोहितने नैसर्गिक खेळच करावा, लक्ष्मणचा सल्ला - Marathi News | Rohit should play natural game, Laxman's advises | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितने नैसर्गिक खेळच करावा, लक्ष्मणचा सल्ला

रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी मालिकेदरम्यान आपल्या नैसर्गिक खेळावरच जोर द्यावा. ...

बाटलीतून बालकांना दूध भरविण्याची पद्धत प्रागैतिहासिक काळापासून - Marathi News | The method of breastfeeding from a bottle is from prehistoric times | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाटलीतून बालकांना दूध भरविण्याची पद्धत प्रागैतिहासिक काळापासून

बवेरियामध्ये (जर्मनी) दफनस्थानातील थडगी खोदण्यात आली, त्यावेळी बाळांना पोषक पेय देण्यासाठी वापरली जाणारी ही भांडी आढळून आली. ...

पैसे नसल्यास पोलीस ठाण्यासाठी स्टेशनरी द्या, पोलीस अधिकाऱ्याकडून मागणी - Marathi News | If there is no money give the stationery to the police station, demand from the police officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैसे नसल्यास पोलीस ठाण्यासाठी स्टेशनरी द्या, पोलीस अधिकाऱ्याकडून मागणी

विम्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या घटनेची प्रत देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने पाचशे रुपयांची लाच मागितली. ...

आज घटस्थापना :मुंबईत आजपासून रंगणार दांडिया आणि रास गरबा - Marathi News | Navratri: Dandiya and Ras Garba will be playing in Mumbai from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज घटस्थापना :मुंबईत आजपासून रंगणार दांडिया आणि रास गरबा

पाऊस, खड्डे, युती-आघाडी यांच्या माऱ्यात अडकलेल्या मुंबईकरांना आता वेध लागले आहेत ते आजपासून सुरू होत असलेल्या नवरात्रौत्सवाचे. ...

आरोग्याची काळजी घेऊन करा नवरात्रीचे उपवास; वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | Navratri fasting with health care; Medical expert advice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्याची काळजी घेऊन करा नवरात्रीचे उपवास; वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

नवरात्रीत अनेक भाविक उपवास धरतात. नऊ दिवस काही जण केवळ पाणी पिऊन उपवास करतात, तर काही जण दिवसभर उपाशी राहून रात्री एकवेळेस जेवतात. पण, उपवास करताना काळजी घेतली पाहिजे. ...