ठाण्यात रिक्षाने प्रवास करतांना प्रज्ञा दाभाडे या तरुणीचा गहाळ झालेला मोबाईल आणि काही रोकड वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार जयराम खादे यांना मिळाला. तो त्यांनी शनिवारी (१२ आॅक्टोंबर रोजी) या तरुणीला परत केल्याने खादे यांचे पोलीस वर्तुळात कौतुक होत आहे. ...
मृदा आरोग्य पत्रिका तयार करणारा हा प्रकल्प जिल्ह्यात राबवण्यापूर्वी तो प्रायोगिक तत्वावर राबवण्याचे निश्चित झाले. यासाठी शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण या पाच तालुक्यांमधील केवळ पाच गावे निवडण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यातून एका गावाची ...