Maharashtra Election 2019: मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने येत्या २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीकरिता नामनिर्देश पत्रे सादर करण्यास दि. २७ सप्टेंबर २०१९ रोजी सुरुवात झाली होती. ...
Maharashtra Election 2019: मानखुर्द विधानसभा मतदार संघात पक्षाचा आदेश डावलून बंडखोरीचा झेंडा फडकविलेल्या काँग्रेस व शिवसेनेच्या इच्छुकानी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. ...
कसबा पेठेतून निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. निवडणुकीला उभा असणारा हा उमेदवार प्रचार करता करता थेट बॅटिंगला उभा राहिला आणि व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...