लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गुडविनच्या मालकांची सर्व बँक खाती पोलिसांनी गोठवली; २६१ जणांची नऊ कोटींची फसवणूक - Marathi News | All bank accounts of Goodwin's owners were frozen by police; 9 crore fraud of 9 people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुडविनच्या मालकांची सर्व बँक खाती पोलिसांनी गोठवली; २६१ जणांची नऊ कोटींची फसवणूक

केरळमध्येही ठाणे पोलीस करणार चौकशी ...

कोकणातील अतिवृष्टीबाधितांना राज्य शासनाची अखेर १९ कोटी ३८ लाखांची मदत - Marathi News | State Government finally provides Rs. 90.7 million assistance to Konkan over-flooding | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणातील अतिवृष्टीबाधितांना राज्य शासनाची अखेर १९ कोटी ३८ लाखांची मदत

ठाण्याचा वाटा सव्वाअकरा कोटींचा ; छोटे व्यापारी, टपरीधारकांना लाभ ...

पोलीस आयुक्तांकडून ५० हजार पोलिसांचे कौतुक; सेवा पुस्तकात नोंद होणार - Marathi News | Police Commissioner appreciates 3,000 police; Record of service book | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस आयुक्तांकडून ५० हजार पोलिसांचे कौतुक; सेवा पुस्तकात नोंद होणार

निवडणुकीतील सुरळीत बंदोबस्ताबाबत बक्षीस ...

जीवघेण्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर; मालाडमधील घटना - Marathi News | Fatal attack kills husband, wife serious; Events in Malad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीवघेण्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर; मालाडमधील घटना

क्षुल्लक कारण निमित्त झाले ...

रेल्वेच्या मदतीला लालपरी; मुंबई-पुणे, ठाणे-पुणे मार्गावर ७० जादा बसेस - Marathi News | Lalpari to help railway; Five additional buses on Mumbai-Pune, Thane-Pune route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या मदतीला लालपरी; मुंबई-पुणे, ठाणे-पुणे मार्गावर ७० जादा बसेस

मुंबई ते पुणे रेल्वे मार्गावर ३० नोव्हेंबरपर्यंत ब्लॉक आहे. या ब्लॉकदरम्यान तांत्रिक कामे केली जातील. ...

...तरच मुंबईसारखी शहरे वाचविणे शक्य!; शहर अभ्यासक, पर्यावरणतज्ज्ञांचे मत - Marathi News | ... Only cities like Mumbai can be saved !; Opinions of city practitioners, environmentalists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तरच मुंबईसारखी शहरे वाचविणे शक्य!; शहर अभ्यासक, पर्यावरणतज्ज्ञांचे मत

कार्बन उत्सर्जन कमी करत जीवनशैली बदलणे गरजेचे ...

‘क्यार’, ‘महा’मुळे अरबी समुद्र खवळला; महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडणार - Marathi News | 'Car', 'Maha' caused the Arabian sea to sink; There will be torrential rains along the coast of Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘क्यार’, ‘महा’मुळे अरबी समुद्र खवळला; महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडणार

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात १ नोव्हेंबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहील. ...

रेल्वे प्रवाशांचे साहित्य एक दिवस आधीच पोहोचणार; तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी नवीन योजना - Marathi News | Train passengers will arrive one day in advance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे प्रवाशांचे साहित्य एक दिवस आधीच पोहोचणार; तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी नवीन योजना

एक्स्प्रेसच्या प्रवासात साहित्य सोबत घेऊन फिरणे खूप जिकिरीचे आहे. यासाठी आयआरसीटीसीच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर एक दिवस आधीच प्रवाशांचे साहित्य इच्छितस्थळी पोहोचविण्याची व्यवस्था करण्याचे सुरू आहे. ...

एमएमआरडीए अधिकाऱ्यांना देणार परदेशात शिक्षण - Marathi News | MMRDA to educate officers abroad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएमआरडीए अधिकाऱ्यांना देणार परदेशात शिक्षण

दहिसर ते डीएन नगर मेट्रो-२ अ, दहिसर ते अंधेरी पूर्व या मेट्रो-७ मार्गिकेदरम्यान सिंगापूर रॅपिड ट्रान्झिस्ट कॉर्पोरेशनच्या मदतीने नव्या तंत्रज्ञानाचा आणि कार्यप्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. ...