लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सावंतवाडी पालिका पोटनिवडणुक: भाजप अखरेच्या दिवशी उमेदवार जाहीर करणार - Marathi News | BJP to announce candidates on last day Sawantwadi municipality Election | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी पालिका पोटनिवडणुक: भाजप अखरेच्या दिवशी उमेदवार जाहीर करणार

सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा बबन साळगावकर यांनी राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणुक होत आहे. ...

या अभिनेत्याला सलमान, शाहरूखच्या बंगल्यासमोर डान्स पडला महाग, पोलिसांनी केली अटक - Marathi News | Vicky Kaushal’s brother Sunny arrested for dancing outside Salman and Shah Rukh Khan’s residence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्याला सलमान, शाहरूखच्या बंगल्यासमोर डान्स पडला महाग, पोलिसांनी केली अटक

 या अभिनेत्याने आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगळीच शक्कल लढवली. पण ही शक्कल त्याला जरा महाग पडली. ...

सीसीटीव्हीच्या फुटेजमुळे अडकला गुजरातचा ‘अपंग चोरटा’ - Marathi News | Gujarat's 'handicapped thief' caught by CCTV footage in pune stolen mobile from gallery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीसीटीव्हीच्या फुटेजमुळे अडकला गुजरातचा ‘अपंग चोरटा’

दुकानातील ही चोरी कोणीतरी सराईत चोरट्याने केली असावी, असा त्यांचा प्रथम समज झाला. दुकानातील सीसीटीव्ही पाहिल्यावर त्यांना चांगलाच धक्का बसला. ...

तोंडाला पाणी सुटेल, असे खमंग ब्रेड रोल्स... नक्की करुन बघा - Marathi News | How to make bread rolls | Latest food News at Lokmat.com

फूड :तोंडाला पाणी सुटेल, असे खमंग ब्रेड रोल्स... नक्की करुन बघा

आज रविवार! सकाळी सकाळी नाष्ता काय बनवायचा असा विचार प्रत्येक घरातील महिलांच्या डोक्यात चालला आहे. ...

hyderabad case : बलात्काऱ्यांना शिक्षा, चर्चा आणि वास्तव - Marathi News | hyderabad case : Punishment to rapists, discussion and reality | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :hyderabad case : बलात्काऱ्यांना शिक्षा, चर्चा आणि वास्तव

हैदराबाद प्रकरणातील आरोपींचे पोलिसांकडून एन्काउंटर करण्याचा प्रकार घडला. त्या एन्काउंटरसंदर्भातील चौकशी यथावकाश होईलच; पण त्यानंतर समाजमनातून जी समाधानाची आणि आनंदाची भावना प्रकट झाली ती कशाचे द्योतक आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. ...

Bigg Boss13 : अरहानची पोलखोल; चाहते म्हणाले, StayStrongRashamiDesai   - Marathi News | bigg boss 13 fans trend staystrongrashamidesai after salman khan reveals arhaan khan truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss13 : अरहानची पोलखोल; चाहते म्हणाले, StayStrongRashamiDesai  

सलमानने असा काही खुलासा केला की, ‘बिग बॉस 13’च्या घरातील स्पर्धकांनाच नाही तर चाहत्यांनाही जोरदार धक्का बसला. ...

दूर कुछ होता नहीं हैं..! - Marathi News | Nothing happens far away! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :दूर कुछ होता नहीं हैं..!

परवाच्या एका जाहीर कार्यक्रमात ‘अगा जे घडलेची नाही, ते झाले.’ एका अत्यंत नामांकित भारतीय उद्योगपतीनं, या कार्यक्रमात उभं राहून, ‘आम्हाला तुमची भीती वाटते,’ असं सरकारमधील सर्वांत शक्तिमान माणसाला समोरासमोर सांगितलं! ...

गाढवाने MG Hector ला ओढले, त्रस्त मालकाने फोटो काढले; पाहून कंपनीचा पाराच चढला - Marathi News | Donkey pulled the MG Hector, owner took photos; The company's angry on customer | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :गाढवाने MG Hector ला ओढले, त्रस्त मालकाने फोटो काढले; पाहून कंपनीचा पाराच चढला

'पीएम किसान'ची रक्कम लाभार्थींऐवजी जमा होत आहे दुसऱ्याच खात्यात! - Marathi News | PM Kisan money is being deposited instead of beneficiaries in another account! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'पीएम किसान'ची रक्कम लाभार्थींऐवजी जमा होत आहे दुसऱ्याच खात्यात!

केंद्र शासनाने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सुरु केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील अनुदानाची रक्कम दुसऱ्याच्या खात्यात जमा होण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. ...