लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सुटीच्या दिवशी आता पुण्यातील पर्यटनस्थळ फिरा पीएपीतून - Marathi News | pmpml are deploying more buses on tourist spots | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुटीच्या दिवशी आता पुण्यातील पर्यटनस्थळ फिरा पीएपीतून

सुटीच्या दिवशी प्रवासी संख्या कमी असल्याने पीएमपीच्या उत्पन्नात माेठ्याप्रमाणावर घट हाेते. त्यासाठी पीएमपीने नवी याेजना आखली आहे. ...

निवडणूका बघून पक्षांतर केलेल्यांना बाळासाहेब थोरातांचा सल्ला, म्हणाले की....  - Marathi News | Balasaheb Thorat advice to those who changes party before the election, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूका बघून पक्षांतर केलेल्यांना बाळासाहेब थोरातांचा सल्ला, म्हणाले की.... 

ज्या पद्धतीने भाजपचे लोकसभेचे यश बघून विधानसभेच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केले आहेत ते बघता आता त्यांना पुनर्प्रवेश मिळणार का हाच सवाल उपस्थित होतो आहे. अशावेळी थोरात यांचे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.  ...

नक्षलवाद्यांच्या शोधमोहिमेसाठी ५०० कोटींचे ड्रोन घेणार - अनिल देशमुख  - Marathi News | A drone worth Rs. 500 crore will be used for Naxalite search operation - Anil Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नक्षलवाद्यांच्या शोधमोहिमेसाठी ५०० कोटींचे ड्रोन घेणार - अनिल देशमुख 

गृहमंत्री म्हणून प्रथमच गडचिरोलीच्या दौ-यावर आलेल्या देशमुख यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात नक्षलविरोधी अभियानाचा आढावा घेतला. ...

मडगावची कार्निव्हल मिरवणूक आता रवींद्र भवन मार्गेच, मार्ग ठरविण्याचा अधिकार पालिकेलाच  - Marathi News | Carnival procession of Madgaon is now through Ravindra Bhavan, the authority to decide the route | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मडगावची कार्निव्हल मिरवणूक आता रवींद्र भवन मार्गेच, मार्ग ठरविण्याचा अधिकार पालिकेलाच 

शुक्रवारी न्या. महेश सोनक व न्या. नूतन सरदेसाई यांच्या द्विसदस्यीय पीठाने मार्ग ठरविण्याचा अधिकार पालिकेलाच असल्याचे स्पष्ट करीत ही याचिका निकाली काढली. ...

पुण्यातील अरुंद रस्त्यांवर आता धावणार मिडी बसेस - Marathi News | Midi buses will now run on the narrow streets of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील अरुंद रस्त्यांवर आता धावणार मिडी बसेस

दाड वस्तीच्या अरुंद रस्त्यावर आता पीएमपीकडून मिडी बसेस साेडण्यात येणार असून त्यामुळे वाहतूक काेंडीतून नागरिकांची सुटका हाेणार आहे. ...

वारिस पठाण यांच्या वादग्रस्त विधानावर देवेंद्र फडणवीस म्हणाले...  - Marathi News | Devendra Fadnavis said on the controversial statement of Waris Pathan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वारिस पठाण यांच्या वादग्रस्त विधानावर देवेंद्र फडणवीस म्हणाले... 

वारिस पठाण यांच्या 'आपण 15 कोटी, ते 100 कोटी', या विधानावरुन राजकीय वातावरण तापले आहे. ...

खाकीला काळिमा! तक्रारदाराला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा - Marathi News | Spot on Khaki! Crime against police officers who beaten the complainant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खाकीला काळिमा! तक्रारदाराला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

माहीम पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३५३, ३०९, ५०४, ५०६, महाराष्ट्र पोलीस कायदा १२० (ब), ११२ अन्वये गुन्हा दाखल केली.  ...

मनसेने केली जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी; राज ठाकरेंनी दिला होता इशारा - Marathi News | Aurangabad district president Gautam Amrao has been removed from the MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेने केली जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी; राज ठाकरेंनी दिला होता इशारा

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यातच औरंगाबाद दौरा केला होता. ...

डेन्मार्कमधील सर्वात सुंदर बेट; पण दरवर्षी रक्ताने लाल होतो येथील... - Marathi News | know everything about faroe islands denmark and annual whaling | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :डेन्मार्कमधील सर्वात सुंदर बेट; पण दरवर्षी रक्ताने लाल होतो येथील...