लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Kanda Market : आज रविवारी कांद्याला प्रति क्विंटल काय दर मिळाले, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Kanda Market see onion market price per quintal on Sunday 7th september, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज रविवारी कांद्याला प्रति क्विंटल काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

Kanda Market : आज रविवार दि. 7 सप्टेंबर रोजी कांद्याला काय दर मिळाले, ते पाहुयात.. ...

Pune Ganpati Festival :केळकर रस्त्यावर डीजेची धूम, तरुणाई मनसोक्त थिरकली; रात्री १२ पर्यंत केवळ १५ गणपती मंडळाचे विसर्जन - Marathi News | Pune Ganpati Festival DJs blare on Kelkar Road, youth danced to their hearts' content; Only 15 Ganpati Mandals were immersed by midnight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केळकर रस्त्यावर डीजेची धूम, तरुणाई मनसोक्त थिरकली

केळकर रस्त्यावरील रात्री १२.०० नंतर अलका चौकातून विसर्जनासाठी मार्गस्थ झालेली प्रमुख मंडळे ...

पोट-कंबरेची चरबी वाढली? १ चमचा मेथी दाण्यांचा सोपा उपाय, वाढत्या चरबीवर असरदार मात्रा - Marathi News | How To Reduce Belly Fat Using Fenugreek : Fenugreek Benefits To Lose Fat And Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट-कंबरेची चरबी वाढली? १ चमचा मेथी दाण्यांचा सोपा उपाय, वाढत्या चरबीवर असरदार मात्रा

How TO Reduce Belly Fat Using Fenugreek : हेल्थ एक्सपर्ट्ससुद्धा मेथीचे दाणे खाण्याचा सल्ला देतात. तब्येत चांगली ठेवण्यासाठी आपल्या डेली रूटीनमध्ये मेथीच्या पाण्याचा समावेश करू शकता.  ...

'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत - Marathi News | Dhananjay Munde: 'If the police in Beed cannot use surname', Dhananjay Munde expressed regret | Latest beed News at Lokmat.com

बीड :'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत

'हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. मात्र अलीकडच्या काळात महापुरुषांना जातिवादाच्या चष्म्यातून पाहिले जात आहे.' ...

Marigold Cultivation : गणेशोत्सवात झेंडूचा बहर; शेतकऱ्यांना मिळाला चांगला फायदा - Marathi News | latest news Marigold Cultivation: Marigold blooms during Ganeshotsav; Farmers are getting good benefits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गणेशोत्सवात झेंडूचा बहर; शेतकऱ्यांना मिळाला चांगला फायदा

Marigold Cultivation : सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेल्या उमरा महसूल मंडळातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा खरीप हंगामात तुरीच्या पिकात आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड केली आहे.(Marigold Cultivation) ...

‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका - Marathi News | 'This is an insult to the people of Manipur', Congress's blunt criticism of PM Modi's visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका

'इतक्या घाईघाईत केलेल्या या दौऱ्यातून काय साध्य होणार आहे?' ...

हिसारला खडकी अन् झाशीला हडपसरवरून विशेष रेल्वे - Marathi News | pune news special trains from Khadki to Hisar and Hadapsar to Jhansi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिसारला खडकी अन् झाशीला हडपसरवरून विशेष रेल्वे

- दिवाळी आणि छठनिमित्त हिसार व झाशीसाठी विशेष गाड्या ...

गणेश विसर्जनानंतर अक्षय कुमार आणि अमृता फडणवीस यांनी जुहू चौपाटीवर केली स्वच्छता - Marathi News | Akshay Kumar And Amruta Fadnavis Cleaning Juhu Beach After Ganpati Visarjan 2025 Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गणेश विसर्जनानंतर अक्षय कुमार आणि अमृता फडणवीस यांनी जुहू चौपाटीवर केली स्वच्छता

अभिनेता अक्षय कुमार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जुहू चौपाटीवरील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. ...

"आमच्या धर्मात याची परवानगी नाही", अखेर अली गोनीने सोडलं मौन, 'गणपती बाप्पा मोरया' न बोलल्याने झालेला ट्रोल - Marathi News | aly goni break silence on not saying ganpati bappa morya after trolling said our religion not allowed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमच्या धर्मात याची परवानगी नाही", अखेर अली गोनीने सोडलं मौन, 'गणपती बाप्पा मोरया' न बोलल्याने झालेला ट्रोल

निया आणि जास्मिन गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत होत्या. मात्र अलीने काहीच म्हटलं नाही. यामुळे त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आता यावर अभिनेत्याने मौन सोडलं आहे.  ...