लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वसई-विरार महापालिकेत भ्रष्टाचार झालेला नाही; आयुक्त गंगाथरन यांचा दावा - Marathi News | There is no corruption in Vasai-Virar Municipal Corporation; Commissioner Gangatharan's claim | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार महापालिकेत भ्रष्टाचार झालेला नाही; आयुक्त गंगाथरन यांचा दावा

पालकमंत्री दादा भुसेंची आढावा बैठक संपन्न, याप्रसंगी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात विविध सूचना केल्या. ...

जंगल सफारी, वर्षा सहलींच्या आनंदावर विरजण; यंदा पावसाळी पर्यटनावर बंदी - Marathi News | Jungle safaris, immersion in the joy of rain trips; Rain tourism banned this year | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जंगल सफारी, वर्षा सहलींच्या आनंदावर विरजण; यंदा पावसाळी पर्यटनावर बंदी

नियमांचे उल्लंघन झाल्यास होणार कडक कारवाई ...

Coronavirus: ३९ पोलिसांना कोरोनाची लागण; दोन अधिकाऱ्यांचा समावेश, सात जणांवर घरीच उपचार - Marathi News | Coronavirus: 39 policemen infected with coronavirus; Two officers, including seven, were treated at home | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: ३९ पोलिसांना कोरोनाची लागण; दोन अधिकाऱ्यांचा समावेश, सात जणांवर घरीच उपचार

पोलिसांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये झोकून देऊन योगदान दिले आहे. यातूनच अनेकजण बाधित झाल्यानंतर पोलिसांची तपासणी सुरू केली. ...

Cyclone Nisarga: निसर्ग चक्रीवादळात मच्छीमारांचे एक कोटीचे झाले नुकसान; मच्छीमारांमध्ये असंतोष - Marathi News | Fishermen lose Rs 1 crore in nature cyclone; Dissatisfaction among fishermen | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Cyclone Nisarga: निसर्ग चक्रीवादळात मच्छीमारांचे एक कोटीचे झाले नुकसान; मच्छीमारांमध्ये असंतोष

पुरेसा निधी नसल्याने मदत वाटप रखडले ...

लहान, मोठ्या सलूनला कायदा वेगवेगळा का?; बऱ्याच ठिकाणी उशिरापर्यंत सलून सुरू - Marathi News | Why is the law different for small, big salons ?; In many places salons start late | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लहान, मोठ्या सलूनला कायदा वेगवेगळा का?; बऱ्याच ठिकाणी उशिरापर्यंत सलून सुरू

प्रस्थापित सलूनना वेळ आणि दिवसाचे बंधन नाहीच ...

फ्लेमिंगो अभयारण्याने अडवली विकासकांची वाट; पाच हजार प्रकल्प अडचणीत - Marathi News | Flamingo Sanctuary awaits developers; Five thousand projects in trouble | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फ्लेमिंगो अभयारण्याने अडवली विकासकांची वाट; पाच हजार प्रकल्प अडचणीत

१० किमीच्या बफर झोनची अट वगळण्याची मागणी ...

भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर तलवारीने हल्ला; एका आरोपीला अटक तर ३ जण फरार - Marathi News | Sword attack on a young man who went to settle a quarrel; One accused arrested while 3 absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर तलवारीने हल्ला; एका आरोपीला अटक तर ३ जण फरार

नालासोपारा पूर्वेतील प्रगती नगर येथील गुरुकृपा बिल्डिंगमध्ये राहणारा प्रणव मिश्रा (२२) हा सोमवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास हायटेंशन रोडवर जात असताना त्याचा मित्र सलमान याचे चार जणांसोबत भांडण सुरू होते ...

Lockdown: ठाणे जिल्हा संपूर्ण लॉकडाऊन; दोन मार्केट सुरू ठेवण्याच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांत संताप - Marathi News | Lockdown: Complete lockdown in Thane district; The decision to continue the two markets angered traders | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Lockdown: ठाणे जिल्हा संपूर्ण लॉकडाऊन; दोन मार्केट सुरू ठेवण्याच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांत संताप

ठाणे महापालिकेचा दुजाभाव : व्यावसायिक म्हणतात, कोेरोनाला कसा बसेल आळा? ...

Coronavirus: मुंबईत ५८७५ इमारती पालिकेने केल्या सील; रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला - Marathi News | Coronavirus: 5875 buildings sealed by Municipal Corporation in Mumbai; The duration of patient doubling increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मुंबईत ५८७५ इमारती पालिकेने केल्या सील; रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला

७५० बाधित क्षेत्रात २५ हजार ९३१ रुग्ण सापडले आहेत. तर ४७ लाख १३ हजार ७७९ नागरिक या क्षेत्रांमध्ये राहतात. ५८७५ सील इमारतींमध्ये १६ हजार २१७ रुग्ण सापडले. तर १४ लाख ३१ हजार ५१२ नागरिक राहतात. ...