लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जेव्हा किंग खान शाहरुखला सरोज खान यांनी लगावली होती कानशिलात, हे होते कारण - Marathi News | You Will Be Shocked To Know For This Reason Saroj Khan slapped Shahrukh Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा किंग खान शाहरुखला सरोज खान यांनी लगावली होती कानशिलात, हे होते कारण

सरोज खान यांनी जवळपास 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी दोनशेहून अधिक सिनेमांसाठी, दोन हजारांपेक्षा जास्त गाणी त्यांनी कोरिओग्राफ केली होती. हवा हवाई, तम्मा तम्मा, एक दोन तीन, धक धक करने लगा, डोला रे डोला यासारख्या गाजलेल्या गाण्यांची कोरिओग्राफी त्या ...

या एका चुकीमुळे सरोज खान यांना गमवावे लागले होते दोन सिनेमे, झाला होता पश्चाताप - Marathi News | Saroj Khan had to lose two movies due to this one mistake | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या एका चुकीमुळे सरोज खान यांना गमवावे लागले होते दोन सिनेमे, झाला होता पश्चाताप

वाचा, एक जुना किस्सा ...

CoronaVirus News : बापरे! क्वारंटाईन सेंटरमध्ये सेक्स रॅकेट; अनेकांना कोरोनाची लागण, घटनेने खळबळ - Marathi News | CoronaVirus Marathi News quarantine hotel sex scandal linked corona outbreak australia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! क्वारंटाईन सेंटरमध्ये सेक्स रॅकेट; अनेकांना कोरोनाची लागण, घटनेने खळबळ

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रूग्ण आणि संशयितांसाठी असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून मोठ्या संख्येने लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.  ...

बाबो: 89 वर्षांचे वडील अन् 65 वर्षांची बहीण; फॉर्म्युला वनच्या माजी बॉसला पुत्ररत्न! - Marathi News | EX-FORMULA 1 boss Bernie Ecclestone has become a dad for the fourth time aged 89 | Latest f1 Photos at Lokmat.com

एफ १ :बाबो: 89 वर्षांचे वडील अन् 65 वर्षांची बहीण; फॉर्म्युला वनच्या माजी बॉसला पुत्ररत्न!

Video : आली रे आली पाणीपुरीची ATM मशीन आली, बघा कशी खाऊ घालते ही मशीन पाणीपुरी! - Marathi News | Panipuri atm aka vending machine in corona crisis watch viral video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video : आली रे आली पाणीपुरीची ATM मशीन आली, बघा कशी खाऊ घालते ही मशीन पाणीपुरी!

अनेकांकडून या आविष्काराचं कौतुक केलं जात आहे. कारण कोरोना काळात कुणाच्या संपर्कात न येताही तुम्ही पाणीपुरीचा आनंद घेऊ शकता.  ...

OnePlus चीनच्याच Xiaomi, Realme विरोधात लढणार; लाँच केले स्वस्त Smart TV - Marathi News | OnePlus will fight against China's Xiaomi, Realme; Launched Cheap Smart TV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :OnePlus चीनच्याच Xiaomi, Realme विरोधात लढणार; लाँच केले स्वस्त Smart TV

वनप्लसने गुरुवारी सायंकाळी तीन स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. OnePlus TV U1 55, OnePlus TV 4-Series 43 आणि OnePlus TV Y-Series 32 इंचाचे हे टीव्ही आहेत. ...

"मी कोलमडून गेले आहे..." सरोज खान यांच्या निधनानंतर माधुरी दीक्षितचे भावूक ट्विट व्हायरल - Marathi News | Madhuri dixit's emotional tweet goes viral after saroj khan's death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी कोलमडून गेले आहे..." सरोज खान यांच्या निधनानंतर माधुरी दीक्षितचे भावूक ट्विट व्हायरल

सरोज यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक बड्या कलाकारांना आपल्या तालावर नाचवले. ...

ZOOMला टक्कर देण्यासाठी अंबानींची जिओ मैदानात; JioMeet अ‍ॅप केलं लाँच - Marathi News | reliance jio launches its free video confrencing app jiomeet check details | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :ZOOMला टक्कर देण्यासाठी अंबानींची जिओ मैदानात; JioMeet अ‍ॅप केलं लाँच

जिओ कंपनीने आपले नवीन विनामूल्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप JioMeet लाँच केले असून, ते थेट झूम ऍपला टक्कर देणार आहे. ...

आता कोरोनाशी लढण्यासाठी एक तृतीयांश लोकसंख्या सक्षम; संशोधनातून मोठा खुलासा - Marathi News | One third of population are able to fight with coronavirus claims recent research of sweden | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता कोरोनाशी लढण्यासाठी एक तृतीयांश लोकसंख्या सक्षम; संशोधनातून मोठा खुलासा

CoronaVirus News : एक तृतीयांश लोकसंख्या कोरोनाविरोधात लढण्यासाठी सक्षम आहे. कारण सध्या लोकांमध्ये रोगप्रतिकारकशक्तीचा विकास व्हायला सुरूवात झाली आहे. टी सेल्समुळे असा बदल दिसून येत आहे. ...