अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मालिका, सिनेमांचे चित्रीकरण बंद झाले होते. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी जुन्या मालिका, सिनेमे तसेच, चालू असलेल्या मालिकांचे जुने भाग दाखविण्यास सुरुवात केली होती. ...
ठाणे जिल्ह्यात भिवंडी, अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर, मुरबाड, शहापूर, नवी मुंबईसह ठाण्यातील वागळे इस्टेट आदी ठिकाणी विविध आस्थापनांची हजारो गोदामे कार्यरत आहेत. ...
राज्याप्रमाणेच ठाण्यातही आम्हाला डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महाविकास आघाडीचाच घटक असल्यामुळे शहराच्या विकासाच्या दृष्टीने काँग्रेसलाही विचारात घेणे आवश्यक आहे. ...
महापौर लीलाबाई अशान यांच्यासह सत्ताधारी पक्षातील एकही नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित नव्हते. अधिकृत आमंत्रण नसल्याने उपस्थित नसल्याची प्रतिक्रिया महापौर अशान यांनी दिली. ...
शिवसेनेकडे महायुतीमुळे पक्षीय बलाबल जास्त असूनही सेनेने भाजपशी घरोबा करत बिनविरोध निवडणूक झाली. शिवसेनने सभापतीपद आपल्याकडे ठेवले तर उपसभापतीपद भाजपला सोडले. ...
किनारपट्टीवरील घरांना धडका देण्याचा प्रयत्न सातपाटीच्या किनाºयावर उभ्या राहिलेल्या धूपप्रतिबंधक बंधाºयाने रोखून धरला. त्यामुळे लाटांचे पाणी गावात शिरू न शकल्याने गावात होणाºया वित्तहानीच्या घटना या वर्षी थांबल्याचे दिसून आले. ...
नालासोपारा पूर्वेस असलेल्या पालिका रुग्णालयाबाहेर बंद दुकानाच्या परिसरात एक अज्ञात इसम मागील आठवड्यापासून राहात होता. त्याचा चेहरा थोडा जळालेला असून त्यास एका डोळ्याने कदाचित दिसतदेखील नसावे. ...
कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी पुढील दहा दिवस संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या अंमलबजावणीस रविवारी मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला आहे. ...