लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राज्य मागासवर्ग आयोगाचे पुनर्गठन करा- चंद्रकांत पाटील - Marathi News | Reorganize the State Backward Classes Commission - Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्य मागासवर्ग आयोगाचे पुनर्गठन करा- चंद्रकांत पाटील

शासनाने त्वरित मागासवर्ग आयोगाचे पुनर्गठन करावे, अन्यथा मागासवर्गीयांच्या रोषाला त्यांना नक्कीच सामोरे जावे लागेल. ...

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आजपासून ‘सह्याद्री’वरून धडे; वर्षा गायकवाड यांची माहिती - Marathi News | Lessons on 'Sahyadri' for students from 1st to 8th from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आजपासून ‘सह्याद्री’वरून धडे; वर्षा गायकवाड यांची माहिती

शालेय विद्यार्थ्यांना आवडावे यादृष्टीने या मालिकेचे नाव ‘टिलीमिली’ असे ठेवण्यात आले आहे. ...

राज्यात तब्बल दहा जिल्ह्यांत पावसाची तूट; विदर्भात निम्म्या जिल्ह्यांत कमी पाऊस - Marathi News | Rain deficit in ten districts of the state; Less rainfall in half the districts of Vidarbha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात तब्बल दहा जिल्ह्यांत पावसाची तूट; विदर्भात निम्म्या जिल्ह्यांत कमी पाऊस

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आतापर्यंत चांगला पाऊस ...

ब्रेथवेटची चिवट खेळी, विंडीजचा प्रतिकार; वेस्ट इंडिजच्या ४ बाद २२७ धावा - Marathi News | Braithwaite's tough play, the Windies' resistance; West Indies 227 for 4 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रेथवेटची चिवट खेळी, विंडीजचा प्रतिकार; वेस्ट इंडिजच्या ४ बाद २२७ धावा

मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लंडने पहिला डाव ९ बाद ४६९ धावांवर घोषित केला. ...

आयसीसीच्या अधिकृत घोषणेची बीसीसीआयला उत्सुकता;टी-२० विश्वचषक आयोजनाविषयी होणार निर्णय - Marathi News | BCCI eagerly awaits official ICC announcement; decision on T20 World Cup to be taken | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीच्या अधिकृत घोषणेची बीसीसीआयला उत्सुकता;टी-२० विश्वचषक आयोजनाविषयी होणार निर्णय

ऑस्ट्रेलियाच्या यजमानपदाखाली १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन होणार आहे. ...

मालेगावातील तीन हजार भंगार विक्रेत्यांची उपासमार - Marathi News | Three thousand scrap sellers in Malegaon go hungry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावातील तीन हजार भंगार विक्रेत्यांची उपासमार

मालेगाव शहरातून भंगार गोळा करणाºया सुमारे तीन हजार सेलरची लॉकडाऊनमुळे उपासमार झाली असून, संपूर्ण तालुक्यासह परिसरातून भंगार मिळत नसल्याने त्यांच्यावर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. ...

जनविरोध झुगारून सर्व हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन कायम; सम-विषम नियमाप्रमाणे दुकाने उघडणार - Marathi News | Lockdown continues in all hotspots due to public outcry; Shops will be opened according to even-odd rules | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जनविरोध झुगारून सर्व हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन कायम; सम-विषम नियमाप्रमाणे दुकाने उघडणार

अनलॉक-१ मध्ये ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत शहरातील व्यवहार सुरळीत सुरू झाले होते. ...

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात आज १ हजार ६६३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; १९ जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus 1663 corona patients registered in Thane district today 19 dead | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात आज १ हजार ६६३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; १९ जणांचा मृत्यू

जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६७ हजारांवर; ८९२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू ...

उत्तर प्रदेश पोलिसांवर गोळीबार करणारा मोस्ट वॉन्टेड अपजित पांडे गजाआड  - Marathi News | Most Wanted criminal Apjit Pandey arrested in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उत्तर प्रदेश पोलिसांवर गोळीबार करणारा मोस्ट वॉन्टेड अपजित पांडे गजाआड 

नंदनवन पोलिसांनी मुसक्या आवळल्या; न्यायालयीन कोठडीत रवानगी  ...