लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भाजपचे ‘मिशन बीएमसी’; शिवसेनेच्या हद्दपारीचा निर्धार - Marathi News |  BJP's 'Mission BMC'; Determination of Shiv Sena deportation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपचे ‘मिशन बीएमसी’; शिवसेनेच्या हद्दपारीचा निर्धार

पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकडे मोर्चा वळवला ...

दिल्लीमधील भीषण आगीत ४३ जणांचा मृत्यू, १४ जखमी - Marathi News | 43 killed, 14 injured in fierce fire in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीमधील भीषण आगीत ४३ जणांचा मृत्यू, १४ जखमी

दिल्लीतील झंडेवालान भागातील अनाज मंडीतील चार मजली इमारतीला पहाटे लागलेल्या भीषण आगीत ४३ जणांना प्राण गमवावे लागले तर १४ जण जखमी झाले. ...

वसई-विरार महापौर मॅरेथॉन; मोहित राठोड, किरण सहदेव यांनी मारली बाजी - Marathi News | Vasai-Virar Mayor Marathon; Mohit Rathore, Kiran Sahadev beat | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वसई-विरार महापौर मॅरेथॉन; मोहित राठोड, किरण सहदेव यांनी मारली बाजी

महिलांमध्ये पश्चिम रेल्वेच्या किरण सहदेवने १ तास १७ मिनिटात १५ सेकंदात शर्यत पूर्ण केली. ...

वायुप्रदूषण टाळण्यासाठी ‘बेस्ट’- महापौर - Marathi News | 'Best' prevent air pollution- mayor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वायुप्रदूषण टाळण्यासाठी ‘बेस्ट’- महापौर

मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती झाली असतानाच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. ...

मुंबई डबेवाला संघटनेचा हैदराबाद पोलिसांना पाठिंबा - Marathi News | Hyderabad police support Mumbai Dabewala outfit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई डबेवाला संघटनेचा हैदराबाद पोलिसांना पाठिंबा

हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिला जाळून मारणाऱ्या चारही नराधमांचा हैदराबाद पोलिसांनी एन्काउंटर केला. ...

...तर जावडेकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा - Marathi News | The most polluted environment in Borivali, Andheri, Malad, BKC and Mazgaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर जावडेकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा

काही दिवस माहुलमध्ये राहण्याचे दिले आव्हान ...

मेट्रो-४ मार्गिकेवर गर्डर बसविण्याच्या कामाला सुरुवात - Marathi News | The construction of the girder was started on the Metro-4 route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-४ मार्गिकेवर गर्डर बसविण्याच्या कामाला सुरुवात

वडाळा ते कासारवडावली या मेट्रो-४ मार्गिकेसाठी झाडे तोडण्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रतिबंध लावला आहे. ...

प्रवेशाआधीच जातवैधता पडताळणी प्रमाणपत्राची तयारी करा - Marathi News | Prepare for caste verification certificate before admission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवेशाआधीच जातवैधता पडताळणी प्रमाणपत्राची तयारी करा

यंदाही उपलब्ध करून देणार सराव प्रश्नपत्रिका ...

नववर्षात होणार मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात ‘पॉड’ हॉटेल - Marathi News | New Delhi: 'Pod' Hotel at Mumbai Central Railway Station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नववर्षात होणार मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात ‘पॉड’ हॉटेल

लांब पल्ल्यांच्या गाड्यांतून प्रवास करून आलेल्या किंवा उपनगरीय रेल्वे प्रवास करणाºया प्रवाशांना तात्पुरत्या निवासासाठी ‘पॉड’ हॉटेल उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...