लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video : ७७ वर्षीय आजोबांनी चोराला बॉक्सर बनून असं काही हाणलं, सोशल मीडियातून होतंय कौतुक! - Marathi News | 77 year old fights off thief who tried to rob him at atm video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : ७७ वर्षीय आजोबांनी चोराला बॉक्सर बनून असं काही हाणलं, सोशल मीडियातून होतंय कौतुक!

७७ वर्षीय आजोबांनी ज्याप्रकारे पैसे हिसकावणाऱ्या चोराला धरून हाणलं त्याचं सोशल मीडियातून कौतुक केलं जात आहे. ...

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल घेणार अमित शाह यांची भेट - Marathi News | Delhi Chief Minister Kejriwal to meet Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल घेणार अमित शाह यांची भेट

केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यातच केंद्र सरकारला सोबतीला घेऊऩ काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाची गरजही केजरीवाल यांनी व्यक्त केली होती.  ...

नाणार प्रकल्पाचं समर्थन भोवलं; शिवसेनेकडून विभागप्रमुखाची उचलबांगडी - Marathi News | shiv sena expels party leader for supporting nanar refinery project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाणार प्रकल्पाचं समर्थन भोवलं; शिवसेनेकडून विभागप्रमुखाची उचलबांगडी

इतर पदाधिकाऱ्यांबद्दलचा अहवाल पक्षानं मागवला; कारवाईची शक्यता ...

धक्कादायक, जावेद अख्तरांनी कंगनाला दिली होती धमकी, कंगणा राणौतच्या बहिणीचा खुलासा - Marathi News | Shocking, Javed Akhtar threatened Kangana Ranaut, Rangoli Chandel Reveald This | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक, जावेद अख्तरांनी कंगनाला दिली होती धमकी, कंगणा राणौतच्या बहिणीचा खुलासा

‘क्रिश 3’ सिनेमादरम्यान हृतिक आणि आपल्यात प्रेमसंबंध असल्याचा दावा कंगनाने केला होता. मात्र हृतिकने कंगना खोटे बोलत असल्याचे सांगितले होते. ...

'तो माझ्या स्वप्नात येऊन मला छळतोय, त्याचा मृतदेह बाहेर काढा'  - Marathi News | Bhopal Girl told to family 'He comes into my dream and tortures me, take out his body from the grave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तो माझ्या स्वप्नात येऊन मला छळतोय, त्याचा मृतदेह बाहेर काढा' 

Bhopal Murder: इंसातची प्रेयसी जानू आणि तिच्या आईला ताब्यात घेण्यात आलं आहे. जानू हैद्राबादच्या एका खासगी कंपनीत काम करत होती त्याचठिकाणी इंसात आणि जानूची ओळख झाली. ...

विकी कौशल या आजारामुळे आहे अनेक वर्षं त्रस्त, त्यानेच केला याविषयी खुलासा - Marathi News | vicky kaushal is suffering from sleep paralysis revealed while bhoot part one the haunted ship promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल या आजारामुळे आहे अनेक वर्षं त्रस्त, त्यानेच केला याविषयी खुलासा

Bhoot Part One The Haunted Ship Movie : विकी कौशलनेच या गोष्टीविषयी नुकतेच सांगितले. ...

Bigg Boss कंटेस्टंट लोपामुद्रा राऊतचं ग्लॅमरस फोटोशूट झालं व्हायरल, या सीझनमध्ये घातला होता धुमाकूळ - Marathi News | Bigg Boss fame Lopamudra Raut doing glamorous photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss कंटेस्टंट लोपामुद्रा राऊतचं ग्लॅमरस फोटोशूट झालं व्हायरल, या सीझनमध्ये घातला होता धुमाकूळ

ट्रम्प यांची ताज दर्शनाची इच्छा राहणार अधुरी? 'सर्वोच्च' नियमामुळे दौऱ्यात अडचणी - Marathi News | Donald Trump cant visit Taj Mahal because of Supreme court order; will Narendra Modi help them? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प यांची ताज दर्शनाची इच्छा राहणार अधुरी? 'सर्वोच्च' नियमामुळे दौऱ्यात अडचणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्रम्प यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी खटाटोप करावे लागण्याची शक्यता आहे. ...

मुलांना कमी उंची असलेल्या मुलींना मिठी मारायला का आवडतं ? जाणून घ्या कारणं - Marathi News | Why do boys like to hug girls with shirt girls | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :मुलांना कमी उंची असलेल्या मुलींना मिठी मारायला का आवडतं ? जाणून घ्या कारणं

उंचीच्या मुली जास्त उंची असलेल्या मुलींच्या तुलनेत जास्त फ्लेक्सिबल असतात. त्यामुळे मुलं  पुढून आणि मागून दोन्ही बाजूंनी हग करू शकतात. ...