लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Corona Effect: दिलीप कुमारनंतर आणखीन एका कलाकाराला ठेवले आयसोलेशनमध्ये, सुरू आहे तपासणी - Marathi News | Corona Effect: After Dilip Kumar Anup Jalota is In Isolation -SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Corona Effect: दिलीप कुमारनंतर आणखीन एका कलाकाराला ठेवले आयसोलेशनमध्ये, सुरू आहे तपासणी

. भारतातही हा व्हायरस वेगाने फोफावत आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे शूटींग रद्द करण्यात आले आहे. अनेक चित्रपटांच्या रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. ...

Coronavirus: 'त्या' डॉक्टरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; भारतात कोरोनानं मृत्यू झालेल्या पहिल्या रुग्णावर केले होते उपचार - Marathi News | Coronavirus: A 63-year-old doctor who treated the 76-yr-old man who died due to Coronavirus, has tested positive mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: 'त्या' डॉक्टरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; भारतात कोरोनानं मृत्यू झालेल्या पहिल्या रुग्णावर केले होते उपचार

कोनामुळे जगभरात आतापर्यत 7,000 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. एकट्या चीनमध्येच कोरोनामुळे 3,100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

Corona Virus: नवी मुंबई, औरंगाबाद महापालिकांसह सर्व निवडणुका अनिश्चित काळासाठी स्थगित - Marathi News | Corona Virus: All elections in the state including Navi Mumbai, Aurangabad municipalities postponed pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Virus: नवी मुंबई, औरंगाबाद महापालिकांसह सर्व निवडणुका अनिश्चित काळासाठी स्थगित

Corona Virus: याबाबत राज्य सरकारकडून राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आलं होतं. त्यावरुन राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. ...

कोरोनामुळे तमाशा फडमालकांच्या डोळ्यात अश्रू ; यात्रेतील सुमारे १५० च्यावर सुपाऱ्या रद्द - Marathi News | Tears in the eyes of the tamasha business owner because of Corona; About 150 programme cancelled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनामुळे तमाशा फडमालकांच्या डोळ्यात अश्रू ; यात्रेतील सुमारे १५० च्यावर सुपाऱ्या रद्द

अनेक गावांच्या यात्रा झाल्या रद्द, कोट्यवधींचा फटका ...

मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या 'डार्लिंग'ला ओळखलंत का ?, जाणून घ्या तिच्याबद्दल - Marathi News | Do you know 'Darling' from Marathi cineindustry? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या 'डार्लिंग'ला ओळखलंत का ?, जाणून घ्या तिच्याबद्दल

पहिल्याच सिनेमात सर्वांचच लक्ष वेधून घेणारी ही अभिनेत्री आता ‘डार्लिंग’ बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

धक्कादायक! पित्याने दोन मुलांना फासावर लटकवले; नंतर स्वत:ही गळफास घेतला - Marathi News | Father hanged himself after hanging son and daughter absence of wife pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पित्याने दोन मुलांना फासावर लटकवले; नंतर स्वत:ही गळफास घेतला

मध्य प्रदेशच्या सागरमध्ये त्याची सासुरवाड आहे. ...

Corona virus : ‘बंद’चा फायदा नाते जपण्यासाठी घ्या : मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला  - Marathi News | Corona virus : Take advantage of 'closed' holidays for relationships: the advice of psychologist | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus : ‘बंद’चा फायदा नाते जपण्यासाठी घ्या : मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला 

आई-वडिलांना भेटा, मुलांबरोबर गप्पा मारा, खेळही खेळा ...

गो-ग्रीन : राज्यातील लाखावर वीजग्राहक झाले पर्यावरणस्रेही - Marathi News | MSEDCL: One lakh electricity consumers chose Go Green facility | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गो-ग्रीन : राज्यातील लाखावर वीजग्राहक झाले पर्यावरणस्रेही

यामध्ये अकोला परिमंडळातील सुमारे चार हजार वीजग्राहकांचा समावेश आहे ...

Corona viurs : बारामतीत कोरोनाचा रूग्ण नाही; अफवांना बळी पडू नका - Marathi News | Corona viurs : There is no corona patient in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona viurs : बारामतीत कोरोनाचा रूग्ण नाही; अफवांना बळी पडू नका

काही प्रसार माध्यमांमधून बारामतीमध्ये कोरोनाचे तीन संशयित रूग्ण सापडल्याच्या बातम्या पसरल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण ...