लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video : फोनवर बोलत अन् खुर्चीवर आारामात बसून 'कोरोना'ची तपासणी, व्हिडीओ व्हायरल! - Marathi News | Officer testing Indian railways passengers irresponsibility video viral api | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : फोनवर बोलत अन् खुर्चीवर आारामात बसून 'कोरोना'ची तपासणी, व्हिडीओ व्हायरल!

असाच एक तपासणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक अधिकारी किती बेजबाबदारपणे लोकांची तपासणी करत आहेत हे दिसतंय. ...

Coronavirus: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; कोरोनामुळे शेवटचा पेपर लांबणीवर - Marathi News | Coronavirus ssc board 10th paper postponed says varsha gaikwad SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; कोरोनामुळे शेवटचा पेपर लांबणीवर

Coronavirus: कोरोना व्हायरस प्रादुर्भाव वाढत असल्याने अखेर दहावीच्या एका विषयाचा पेपर आता पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

गेल्या आठ महिन्यांपासून भाटघर वीजनिर्मिती केंद्र बंद; आतापर्यंत ११ कोटींचे नुकसान  - Marathi News | Bhatghar power generation station closed for last eight months; So far a loss of 11crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेल्या आठ महिन्यांपासून भाटघर वीजनिर्मिती केंद्र बंद; आतापर्यंत ११ कोटींचे नुकसान 

मुसळधार पावसामुळे भाटघर येथील वीजनिर्मिती केंद्रात शिरले होते पाणी ...

PHOTOS: अभिनेता अनिकेत विश्वासरावची पत्नी दिसते खूप सुंदर, तीदेखील आहे अभिनेत्री - Marathi News | Actor Aniket Vishwarao's wife looks very beautiful, she is also an actress Tjl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: अभिनेता अनिकेत विश्वासरावची पत्नी दिसते खूप सुंदर, तीदेखील आहे अभिनेत्री

अभिनेता अनिकेत विश्वासराव याची पत्नीदेखील अभिनेत्री असून ती खूप ग्लॅमरस दिसते.  ...

Coronavirus : नाही म्हणजे नाही..! मुलांचे बाहेर खेळणे काही दिवस करा बंद.... - Marathi News | Coronavirus : No means not ..! Get the kids to play outside for a few days off | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : नाही म्हणजे नाही..! मुलांचे बाहेर खेळणे काही दिवस करा बंद....

मैदानांवर कोरोना विषाणू सहज शरीरात प्रवेश करू शकतात... ...

‘बाळा, लवकरच घरी येईन पण...’; कोल्हापूरचा तरुण उद्योजक आफ्रिकेमध्ये अडकला - Marathi News | Coronavirus 'Baby, I'll be home soon but ...'; Kolhapur businessman stuck in Africa hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘बाळा, लवकरच घरी येईन पण...’; कोल्हापूरचा तरुण उद्योजक आफ्रिकेमध्ये अडकला

आदित्य पाटील हे उद्योजक आणि अनिल कुलकर्णी हे दोघे पश्चिम ऑफ्रिकेतील लायबेरियामध्ये गेले होते. खनिज उत्खननाची परवानगी मिळवत ते भारतात परतत होते. यासाठी त्यांनी १६ मार्चला विमानप्रवास सुरू केला. ...

Big News : ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत दिसेल महत्त्वाचा बदल; क्रिकेट ऑस्ट्रेलिया ठेवणार प्रस्ताव - Marathi News | ICC Men's T20 World Cup: Cricket Australia May Propose Introduction Of Semifinal Reserves Days svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत दिसेल महत्त्वाचा बदल; क्रिकेट ऑस्ट्रेलिया ठेवणार प्रस्ताव

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पुरुष ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत स्पर्धेबाबतही संभ्रम निर्माण झाले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ही स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार होईल अशी आशा व्यक्त केली आहे. ...

Coronavirus: दुबईत अडकला गायक सोनू निगम, घेतला 'हा' मोठा निर्णय - Marathi News | Corona virus outbreak sonu nigam to organize online concert to-support janta curfew gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Coronavirus: दुबईत अडकला गायक सोनू निगम, घेतला 'हा' मोठा निर्णय

सोनू निगम सध्या दुबईत फसला आहे. ...

Coronavirus: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ओला, उबर कंपन्यांचा मोठा निर्णय, लोकप्रिय पर्याय स्थगित - Marathi News | Coronavirus: Ola, Uber suspend shared rides temporarily vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ओला, उबर कंपन्यांचा मोठा निर्णय, लोकप्रिय पर्याय स्थगित

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बुकिंग मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ओला आणि उबर या दोन्ही कंपन्यांनी शेअरिंग राइड ही सुविधा थांबवली आहे. ...