coronavirus : हा तरुण १५ मार्चला तुर्कस्तानवरून आला. परंतु, तो क्वारंटाइन न होता नातेवाइकाच्या हळदी व लग्नसोहळ्यात सहभागी झाल्याची माहिती नगरसेवकाला मिळाली. ...
‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातच २४ मार्च रोजी मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. महाराष्टÑात ती आधीपासूनच म्हणजे २३ मार्चपासून लागू झाली आहे. या काळात नागरिकांनी बाहेर पडू नये, असे वारंवार पोलिसांकडून आवाहन केले जात आहे. ...
२४ मार्च २०२० रोजीच्या पत्रान्वये त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना तसे आदेश दिले. यामुळे रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड जिल्ह्यातील सहा उद्योग सुरू ठेवण्याला परवानगी दिली. ...