सन २०१६ मध्ये एमएसआरडीसी, महामार्ग पोलीस, सेव्ह लाईफ फाऊंडेशन आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या वतीने अपघातमुक्त महामार्ग योजना (झिरो फटॅलिटी कॉरिडॉर प्रकल्प) राबविण्यात आली. ...
रूळ ओलांडताना आणि लोकलमधून पडून जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या काळात २ हजार १२३ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर, याच काळात १ हजार ७५८ प्रवासी जखमी झाले. ...
स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत या वर्षी ‘कुष्ठरोगाविरुद्ध अखेरचे युद्ध’ हे घोषवाक्य असून त्यानुसार कुष्ठरोग निर्मूलनासाठी राज्यात प्रयत्न केले जात आहेत. ...