लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हार्दिक पटेल 18 जानेवारीपासून बेपत्ता ! पत्नीने गुजरात पोलिसांवर केले गंभीर आरोप - Marathi News | Hardik Patel goes missing since January 18 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हार्दिक पटेल 18 जानेवारीपासून बेपत्ता ! पत्नीने गुजरात पोलिसांवर केले गंभीर आरोप

2015 मध्ये झालेल्या पटेल आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे हार्दिक पटेल गेल्या काही दिवसांपासून कायद्याच्या कचाट्यात सापडत आहे. हार्दिक यांच्यावर आतापर्यंत 20 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक देशद्रोह आणि शांतात भंग करण्याचे आहेत. ...

NZvsIND, 3rd ODI : जे कोहलीलाही जमलं नाही, ते श्रेयस अय्यरनं करून दाखवलं; पटकावलं अव्वल स्थान - Marathi News | New Zealand vs India, 3rd ODI :  Most runs in first 16 ODI inns, Shreyas iyer top in Indian's | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZvsIND, 3rd ODI : जे कोहलीलाही जमलं नाही, ते श्रेयस अय्यरनं करून दाखवलं; पटकावलं अव्वल स्थान

भारत विरुद्ध न्यूझीलंड : आघाडीच्या फलंदाजांच्या अपयशानंतर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. ...

महँगाई मार डालेगी, पाकिस्तानमध्ये गव्हाचं पीठ 70 रुपये किलो तर साखर... - Marathi News | Inflation breaks record in Pakistan of pm imran khan, wheat flour rises to Rs 70 and sugar ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महँगाई मार डालेगी, पाकिस्तानमध्ये गव्हाचं पीठ 70 रुपये किलो तर साखर...

पाकिस्तानमधील वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनने इम्रान खान यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे ...

Delhi Election Results : व्हॅलेंटाईन डे अन् केजरीवालांचं नातं खास; याच दिवशी दोनदा घडवला इतिहास - Marathi News | Delhi Election Results know connection of arvind kejriwal and valentines day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results : व्हॅलेंटाईन डे अन् केजरीवालांचं नातं खास; याच दिवशी दोनदा घडवला इतिहास

Delhi Assembly Election Results Updates: दिल्लीत आपच्या झाडूची जादू कायम राहणार की भाजपाचं कमळ फुलणार, याचा फैसला आज होणार आहे. ...

उल्हासनगरात 13 मोबाईल, गांजा जप्त; दोघांना अटक - Marathi News | 13 mobile phones seized in Ulhasnagar; Both arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात 13 मोबाईल, गांजा जप्त; दोघांना अटक

हाजीमलंग बस स्टँडवर सोमवारी मध्यरात्री उभ्या असलेल्या दोन तरुणांकडून 13 मोबाईल व 300 ग्राम गांजा जप्त केला. ...

Delhi Election Result : दिल्लीतील दहा 'हॉट सीट'; जाणून घ्या कोण पुढे, कोण मागे? - Marathi News | Delhi Election Result 2020 : who is candidate leading and trailing in Delhi Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Result : दिल्लीतील दहा 'हॉट सीट'; जाणून घ्या कोण पुढे, कोण मागे?

कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा ...

Memes On Delhi Election Results : मनोज तिवारी अंडरग्राऊंड तर ट्रम्प केजरीवालांची घेणार मदत, सोशल मीडियात मीम्सचा पाऊस! - Marathi News | Delhi Election Results 2020 Memes : How social media is reacting to the Delhi results | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Memes On Delhi Election Results : मनोज तिवारी अंडरग्राऊंड तर ट्रम्प केजरीवालांची घेणार मदत, सोशल मीडियात मीम्सचा पाऊस!

Delhi Election Results 2020 Memes : 'आप'चं पुन्हा दिल्लीत सरकार बसणार असल्याचं स्पष्ट चित्र आहे. त्यावरून सोशल मीडियात मीम्सही व्हायरल झाले आहेत. ...

Delhi Election Results : दिल्लीच्या निवडणुकीदरम्यान शेअर बाजारात उत्साह, सेन्सेक्स 41,300 अंकांच्या पार - Marathi News | Delhi Election Results : Sensex surges 41,300 points during Delhi elections | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Delhi Election Results : दिल्लीच्या निवडणुकीदरम्यान शेअर बाजारात उत्साह, सेन्सेक्स 41,300 अंकांच्या पार

भारतीय शेअर बाजारात उत्साह संचारल्याचं पाहायला मिळत आहे. ...

NZvsIND, 3rd ODI : श्रेयस अय्यरनं 'सिक्सर'किंग युवराज सिंगचा विक्रम मोडला, चौथ्या क्रमांकावरील यशस्वी फलंदाज ठरला - Marathi News | New Zealand vs India, 3rd ODI : Shreyas Iyer brok Yuvraj singh record of Most Runs scored by India's No.4 Batsman in a 3 match bilateral Odi series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZvsIND, 3rd ODI : श्रेयस अय्यरनं 'सिक्सर'किंग युवराज सिंगचा विक्रम मोडला, चौथ्या क्रमांकावरील यशस्वी फलंदाज ठरला

भारत विरुद्ध न्यूझीलंड :  तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियाच्या आघाडीच्या फळीचा अपयशाचा पाढा कायम राहिला. मयांक अग्रवाल ( 1) आणि ... ...