लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

.... तर IPL साठी देशांनी त्यांच्या खेळाडूंना पाठवू नये; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज कर्णधाराचे आवाहन - Marathi News | Allan Border feels countries should stop their players going to IPL if the league replaces T20 World Cup svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :.... तर IPL साठी देशांनी त्यांच्या खेळाडूंना पाठवू नये; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज कर्णधाराचे आवाहन

बीसीसीआय कोणत्याही परिस्थितीत आयपीएल खेळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. ...

सत्तेची लालसाच नेत्यांना 'हे' करायला लावते, आदित्य ठाकरेंनी भाजपावर सोडला टीकेचा बाण - Marathi News | Aditya Thackeray's criticism of BJP's agitation is shameful agitaiton MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेची लालसाच नेत्यांना 'हे' करायला लावते, आदित्य ठाकरेंनी भाजपावर सोडला टीकेचा बाण

कोरोनाच्या महामारीवर कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडने पॅकेज दिले, मात्र महाराष्ट्र सरकार केंद्राच्या पैशाव्यतिरिक्त एक नवा पैसा खर्च करायला तयार नाही ...

पुणे जिल्ह्यातील एसटी बससेवा सुरू ; शहर, पिंपरी चिंचवडमधील वाहतूक आणखी काही दिवस बंदच - Marathi News | ST bus service started in Pune district; Traffic in the city, Pimpri Chinchwad will be closed for a few more days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील एसटी बससेवा सुरू ; शहर, पिंपरी चिंचवडमधील वाहतूक आणखी काही दिवस बंदच

शुक्रवारपासून बससेवेला हिरवा कंदील मिळाला असला तरी पण प्रवासासाठी काही निर्बंध घालण्यात आले आहेत. ...

Video : पिल्लांना वाचवण्यासाठी थेट फणा काढलेल्या सापाशी भिडली कोंबडी, बघा अंगावर शहारा आणणारा व्हिडीओ! - Marathi News | Video : Brave mom saves her chicks fighting a cobra video goes viral api | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : पिल्लांना वाचवण्यासाठी थेट फणा काढलेल्या सापाशी भिडली कोंबडी, बघा अंगावर शहारा आणणारा व्हिडीओ!

या व्हिडीओत एक कोंबडी तिच्या पिलांचा बचाव करण्यासाठी थेट एका कोब्रासोबत भिडली आहे. ...

CoronaVirus News: उकाड्यात कोरोना संक्रमणाचा वेग मंदावतो?; 'या' शहरातल्या आकडेवारीतून मिळालं उत्तर - Marathi News | No Temperature Impact On Corona Virus Cases Increased In Delhi kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: उकाड्यात कोरोना संक्रमणाचा वेग मंदावतो?; 'या' शहरातल्या आकडेवारीतून मिळालं उत्तर

CoronaVirus News: दिल्लीतील तापमान ४० अशांच्या पुढे; काल ४४ अंश तापमानाची नोंद ...

योगी देणार चीनला 'दणका'; बेरोजगारांना लागणार लॉटरी?, अनेक कंपन्या 'ड्रॅगन'ला सोडून UPच्या वाटेवर - Marathi News | Yogi to give China a 'shock'; many companies have left 'china' and come to up vrd | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी देणार चीनला 'दणका'; बेरोजगारांना लागणार लॉटरी?, अनेक कंपन्या 'ड्रॅगन'ला सोडून UPच्या वाटेवर

जपानी कंपन्यांना उत्तर प्रदेशचे कामगार कायद्यातून सूट, उद्योगासाठी पोषक वातावरण, बुद्धिस्ट सर्किट तयार करणे अशा अनेक ऑफर्स दिल्या आहेत. ...

पंतप्रधान मोदींकडून केवळ 1 हजार कोटींची मदत जाहीर; ममता बॅनर्जींची टीका - Marathi News | PM Narendra Modi announced 1000 crore Amfan releaf; Mamata banergy gets angry hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींकडून केवळ 1 हजार कोटींची मदत जाहीर; ममता बॅनर्जींची टीका

घोषणेमधील कोणतीही माहिती आपल्याला दिलेली नसल्याचा आरोप ममता यांनी केला. ही रक्कम कधी मिळेल, ही रक्कम सुरुवातीची आहे का, याबाबत काहीही माहिती नाही. ...

आंघोळ करताना सापाने व्यक्तीच्या पायालाच घातले वेटोळं, तर ३४ सापांची पिल्ल घरभर होती फिरत - Marathi News | 34 Snakes came out with serpent from the house in darbhanga | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आंघोळ करताना सापाने व्यक्तीच्या पायालाच घातले वेटोळं, तर ३४ सापांची पिल्ल घरभर होती फिरत

बाथरूममधून बाहेर येऊन पाहतो तर काय त्याच्या पुर्ण घरात सापाची पिल्लं फिरत होती. ...

coronavirus: भाजपाच्या आंदोलनाला एकनाथ खडसेंनी असा दिला प्रतिसाद.... - Marathi News | coronavirus: Eknath Khadse responds to BJP's agitation like this .... BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: भाजपाच्या आंदोलनाला एकनाथ खडसेंनी असा दिला प्रतिसाद....

सध्या पक्षावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राज्य भाजपाने सरकारविरोधात पुकारलेल्या या आंदोलनाला कसा प्रतिसाद देतात, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. ...