लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

द्रविडच्या प्रेरणेमुळे नकारात्मक गोष्टींवर मात करता आली- मयंक अग्रवाल - Marathi News | Dravid's inspiration helped him overcome the negative - Mayank Agarwal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्रविडच्या प्रेरणेमुळे नकारात्मक गोष्टींवर मात करता आली- मयंक अग्रवाल

मयंकने आॅस्ट्रेलियाविरुद्ध २०१८-१९ च्या कसोटी मालिकेत मेलबोर्न मैदानावर पदार्पण केले होते. ...

मजुरांच्या बसवरून प्रियांका गांधी- योगी आदित्यनाथ संघर्ष - Marathi News | Priyanka Gandhi-Yogi Adityanath struggle from the labor bus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मजुरांच्या बसवरून प्रियांका गांधी- योगी आदित्यनाथ संघर्ष

मजुरांना घरी पाठविण्यासाठी एक हजार बसेस चालविण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, या मागणीवर प्रियांका गांधी आग्रही आहेत. ...

नवी मुंबई, इंदूर कचरामुक्तीत आघाडीवर; शहरी विकास मंत्रालयाची माहिती - Marathi News |  Navi Mumbai, Indore leads in waste disposal; Information from the Ministry of Urban Development | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवी मुंबई, इंदूर कचरामुक्तीत आघाडीवर; शहरी विकास मंत्रालयाची माहिती

अंबिकापूर, इंदूर, राजकोट, सुरत, म्हैसूर आणि नवी मुंबई या शहरांचा फाइव्ह स्टारमध्ये समावेश आहे. ...

खाजगी दवाखान्यासाठी ही वेळ नफा कमावण्याची नाही : गुजरात उच्च न्यायालय - Marathi News | This is not the time for private hospitals to make a profit: Gujarat High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खाजगी दवाखान्यासाठी ही वेळ नफा कमावण्याची नाही : गुजरात उच्च न्यायालय

गुजरात उच्च न्यायालयाच्या अहमदाबाद खंडपीठासमोर स्वत: होऊन स्वीकारलेल्या कोविड १९ वरील उपचारासंबंधी जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी हे आदेश देण्यात आले. ...

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना जेईई मेन्ससाठी पुन्हा संधी; २४ मेपर्यंत अर्ज - Marathi News | Re-opportunity for JEE Mains for engineering students; Application till May 24 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना जेईई मेन्ससाठी पुन्हा संधी; २४ मेपर्यंत अर्ज

अ‍ॅप्लिकेशन विंडो मंगळवारी खुली झाली. एनटीएचे महासंचालक विनीत जोशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, केंद्रीय मानवसंसाधन मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या निर्देशांनुसार विद्यार्थ्यांना ही संधी दिली जात आहे ...

मुंबईत लोकल रेल्वे चालविण्याची महाराष्ट्राने मागितली परवानगी - Marathi News | Maharashtra seeks permission to run local trains in Mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईत लोकल रेल्वे चालविण्याची महाराष्ट्राने मागितली परवानगी

महाराष्ट्राने केंद्र सरकारला म्हटले आहे की, मुंबईत लोकल रेल्वे चालवण्याची परवानगी केंद्राने द्यावी व त्यासाठी काही नियमही ते लागू करू शकते. ...

CoronaVirus News : हृदयविकार, मधुमेहींसाठी कोरोना जीवघेणा; आरोग्यदायी जीवनशैली आवश्यक - Marathi News | CoronaVirus News: Corona fatal for heart disease, diabetes; Healthy lifestyle essential | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : हृदयविकार, मधुमेहींसाठी कोरोना जीवघेणा; आरोग्यदायी जीवनशैली आवश्यक

CoronaVirus News in Marathi and Live Updates : हृदय व रक्तवाहिनाशी संबंधित गंभीर आजार असलेल्या कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्या खालोखाल मधुमेह असताना कोरोना झाल्यास अशा रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण ९.२ टक्के आहे. ...

अर्णव गोस्वामींना कोर्टाचा दणका; दोन गुन्हे रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार - Marathi News | Arnav Goswami slapped by court; Supreme Court refuses to quash two offenses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्णव गोस्वामींना कोर्टाचा दणका; दोन गुन्हे रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

अंतरिम आदेश न्यायालयाने पुढील तीन आठवडे कायम ठेवला. घटनांची माहिती देण्यात माध्यमांची भूमिका महत्वाची असली तरी पत्रकारांना असलेले स्वातंत्र्य अनिर्बंध नाही, असे न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने नमूद केले. ...

CoronaVirus News : चित्रीकरण बंद असल्याने ‘ड्रीम गर्ल’च्या अभिनेत्यावर आली फळे विकण्याची वेळ - Marathi News | CoronaVirus News : With filming off, it's time for the 'Dream Girl' actor to sell fruit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : चित्रीकरण बंद असल्याने ‘ड्रीम गर्ल’च्या अभिनेत्यावर आली फळे विकण्याची वेळ

CoronaVirus News in Marathi and Live Updates : हिंदी चित्रपटसृष्टींचे खरे माहेरघर म्हणजे मुंबई. रुपेरी पडद्यावर चमकण्यासाठी झपाटलेली अनेक माणसे देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईतील चित्रपटसृष्टीकडे धाव घेत असतात. ...