लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Coronavirus: आनंदाची बातमी; ‘या’ नैसर्गिक वनस्पतीतून भारत बनवणार कोरोनावर ‘रामबाण’ औषध? - Marathi News | Coronavirus: Ashwagandha can help fight COVID-19, claims IIT-Delhi research pnm | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: आनंदाची बातमी; ‘या’ नैसर्गिक वनस्पतीतून भारत बनवणार कोरोनावर ‘रामबाण’ औषध?

coronavirus: कोरोनाला रोखण्यात राज्य सरकार अपयशी, राज्यपालांची भेट घेत भाजपाच्या शिष्टमंडळाचा आरोप - Marathi News | coronavirus: State Government fails to stop corona - BJP BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: कोरोनाला रोखण्यात राज्य सरकार अपयशी, राज्यपालांची भेट घेत भाजपाच्या शिष्टमंडळाचा आरोप

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राजभवन येथे जात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली. ...

Lockdown 4.0 : प्रवासासाठी ई-पास काढायचाय?; धावाधाव नको, केंद्राची 'ही' वेबसाईट करेल मदत - Marathi News | Lockdown 4.0 government launches website to get lockdown e pass countrywide SSS | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Lockdown 4.0 : प्रवासासाठी ई-पास काढायचाय?; धावाधाव नको, केंद्राची 'ही' वेबसाईट करेल मदत

Lockdown 4.0 : केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये सूट देत यामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार राज्यांना दिला आहे. देशातील लॉकडाऊन हा 31 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. ...

दिलासादायक! अखेर 'या' महिन्यात कोरोना विषाणूंची लस येणार, हजारो लोकांवर चाचणी होणार - Marathi News | CoronaVirus News : Coronavirus vaccine could be ready in october says pharma company myb | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :दिलासादायक! अखेर 'या' महिन्यात कोरोना विषाणूंची लस येणार, हजारो लोकांवर चाचणी होणार

TikTok ला भारतीयांचा जोरदार दणका, केवळ तीन दिवसांतच रेटिंगमध्ये झाली मोठी घसरण - Marathi News | youtube vs tiktok rating of short video making app tiktok is now 2 On play store here is the Reason-SRJ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :TikTok ला भारतीयांचा जोरदार दणका, केवळ तीन दिवसांतच रेटिंगमध्ये झाली मोठी घसरण

टिकटॉक लाइटही हे टीकटॉकचे दुसरे व्हर्जन देखील प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. या अ‍ॅपला देखील सुमारे 7 लाख युजर्सनी कमी  रेटिंग देत नापसंती दिली आहे. ...

सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन होऊ नये, यासाठी जर्मनीतील लोकांनी शोधला अजब फंडा, एकदा पाहाच - Marathi News | Coronavirus best idea use people in Germany for social distancing photo viral-SRJ | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन होऊ नये, यासाठी जर्मनीतील लोकांनी शोधला अजब फंडा, एकदा पाहाच

त्यामुळे कोरोनाबरोबर न जगता कोरोनाला हरवायचे असेल तर अशा गोष्टीचा वापर करत संक्रमण रोखण्यास मदत होऊ शकते. ...

आधी एका व्यक्तीवर भयानक हल्ला नंतर कुत्र्यांशी भिडला बिबट्या, बघा थरारक व्हिडीओ... - Marathi News | leopard chasing humans, then getting cornered by stray dogs in Hyderabad goes viral api | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आधी एका व्यक्तीवर भयानक हल्ला नंतर कुत्र्यांशी भिडला बिबट्या, बघा थरारक व्हिडीओ...

दावा केला जात आहे की, हा व्हिडीओ हैद्राबादचा आहे. यात बिबट्याने आधी एका व्यक्तीवर आणि नंतर कुत्र्यांवर हल्ला केला. ...

Lockdown: ४५ वर्षापूर्वी बेपत्ता झालेली व्यक्ती अचानक गावात आली; कुटुंबाने काय केलं पाहा! - Marathi News | Lockdown: A man who went missing 45 years ago suddenly came to the village pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lockdown: ४५ वर्षापूर्वी बेपत्ता झालेली व्यक्ती अचानक गावात आली; कुटुंबाने काय केलं पाहा!

लॉकडाऊनमुळे गुरुद्वारा बंद झाल्याने तो सोलन, हिमाचल प्रदेश येथे पोहचला. तेथून प्रशासनाने त्याला उत्तरकाशीला पाठवण्याची व्यवस्था केली. ...

अहोरात्र झटणा-या पोलिस मामांना अशोक मामांकडून मानाचं जेवण! ‘अभिनयाचा राजा’ देणार ‘फळांच्या राजा’ची ट्रीट!! - Marathi News | corona virus ashok saraf and nivedita saraf Makes Arrangements aamras puri for mumbai policepolice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अहोरात्र झटणा-या पोलिस मामांना अशोक मामांकडून मानाचं जेवण! ‘अभिनयाचा राजा’ देणार ‘फळांच्या राजा’ची ट्रीट!!

पोलिस बांधवांचे आभार व्यक्त करण्यासाठी अशोक सराफ व निवेदिता यांनी आखला फक्कड बेत ...