लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Corona Virus : 'त्या' कोरोना रुग्णाच्या मदतीसाठी इरफान पठाणचा पुढाकार! - Marathi News | Corona Virus : Irfan pathan appeal for help corona positive patient svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus : 'त्या' कोरोना रुग्णाच्या मदतीसाठी इरफान पठाणचा पुढाकार!

इरफान पठाण आणि त्याचा भाऊ युसूफ पठाण यांनी कोरोना व्हायरसची मुकाबला करण्यासाठी पुढाकार घेताना समाजकार्य केले आहे ...

रोज माठातलं पाणी प्याल; तर गंभीर आजारांपासून लांब राहाल, वाचा गुणकारी फायदे - Marathi News | Know the benefits of drinking water in clay pot myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रोज माठातलं पाणी प्याल; तर गंभीर आजारांपासून लांब राहाल, वाचा गुणकारी फायदे

साधा, ताप, सर्दी खोकला झाला तरी लोकांना भीती वाटते.  अशा स्थितीत जर तुम्हाला आजारी पडण्यापासून लांब राहायचं असेल तर तुम्ही माठातल्या पाण्याचे सेवन करा.  ...

अनुपम...अनुपमा...! पाहा, ‘बूम बूम बुमराह’ला वेड लावणा-या अभिनेत्रीचे सुंदर फोटो - Marathi News | indian cricketer jasprit bumrah and anupma affair rumors see actress pics-ram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनुपम...अनुपमा...! पाहा, ‘बूम बूम बुमराह’ला वेड लावणा-या अभिनेत्रीचे सुंदर फोटो

होय, बुमराह अनुपमाला डेट करत असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहेत. ...

कोहळा दाखवून आवळा? आर्थिक पॅकेजवर सरकारच्या तिजोरीतून होणार केवळ एवढीच रक्कम खर्च - Marathi News | only 0.75% amount will be spent on the financial package from government BKP | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोहळा दाखवून आवळा? आर्थिक पॅकेजवर सरकारच्या तिजोरीतून होणार केवळ एवढीच रक्कम खर्च

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. ...

Shocking LockDown मुळे बायको अडकली माहेरी अन् त्यानं मेहुणीबरोबरच थाटला विवाह - Marathi News | Due to LockDown, Shocking wife got stuck and he got married again to his sister-in-law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Shocking LockDown मुळे बायको अडकली माहेरी अन् त्यानं मेहुणीबरोबरच थाटला विवाह

पत्नीला हे कळताच पीडित महिलेने 'मेरा हक फॉऊंडेशन'कडे मदतीसाठी धाव घेतली. यानंतर नव-याने दोन बायका जवळच ठेवण्याचे सांगितले.  ...

रत्नाकर मतकरी यांनी मला पाठवलेले पत्र आज डोळ्यांसमोर आले : रामदास खरे यांनी सांगितल्या आठवणी - Marathi News | The letter sent to me by Ratnakar Matkari came to my notice today: Memories shared by Ramdas Khare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रत्नाकर मतकरी यांनी मला पाठवलेले पत्र आज डोळ्यांसमोर आले : रामदास खरे यांनी सांगितल्या आठवणी

रत्नाकर मतकरी याना रामदास खरे यांनी पत्र लिहिले होते. ...

Pok बाबत पाकिस्तानचा मोठा निर्णय; राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी दिली मंजुरी - Marathi News | Pakistan's big decision regarding Pok; Election Approved by President Arif Alvi hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Pok बाबत पाकिस्तानचा मोठा निर्णय; राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी दिली मंजुरी

जम्मू काश्मीरसह गिलगिट बाल्टिस्तान आणि लडाख हे भारताचे अधिकृत क्षेत्र आहे. पाकिस्तानने गिलगिट बाल्टिस्तानवर अनधिकृतरित्या ताबा घेतलेला आहे. ...

‘अमर रहे’ च्या जयघोषात शहीद धनाजी होनमाने यांना अखेरचा निरोप - Marathi News | Last farewell to martyr Dhanaji Honmane in the triumph of 'Amar Rahe' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘अमर रहे’ च्या जयघोषात शहीद धनाजी होनमाने यांना अखेरचा निरोप

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; पुळूज ग्रामस्थांनी फिजिकल डिस्टस्टिंगचे केले पालन ...

पुरूष असते तर तिला पळवून नेले असते..! या अभिनेत्रीवर फिदा होत्या आशा भोसले - Marathi News | i would have eloped with helen if i was a man says singer asha bhosle-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुरूष असते तर तिला पळवून नेले असते..! या अभिनेत्रीवर फिदा होत्या आशा भोसले

त्या अक्षरश: तिच्यावर फिदा होत्या.  इतक्या की, रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये अनेकदा गाणे विसरून त्या एकटक तिला न्याहाळत बसायच्या... ...