उत्तर प्रदेशमधील गोरखपूरला जाणारी रेल्वे चुकन ओदिशामधील रूरकेला येथे पोहोचल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशकडे जाणारी एक रेल्वे रस्ता भरकटून नागपूरला पोहोचल्याचे उघड झाले आहे. ...
पीयूष गोयल यांनी महाराष्ट्र राज्यासाठी १२५ ट्रेन देण्यासाठी तयार आहोत, असे सांगत राज्य सरकारने अडकलेल्या मजुरांची यादी एका तासात रेल्वेला पाठविण्याचे आवाहन ट्विटद्वारे केले होते. ...
हे जिल्हे महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगाणा आणि तमिळनाडू राज्यांतील आहेत. या जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ...
दोन्ही परिवारातील लोकांना जेव्हा साखरपुडा मोडण्याचं कारण समजलं तर दोन्ही परिवारातील लोक हैराण झाले. हा साखरपुडा मोडणारी मुलगी मात्र अडून बसली होती. ...
आतापर्यंत काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप कमी प्रमाणात दिसून येत होता. पण आता छत्तीसगडसारख्या राज्यांमध्येही कोरोनाचे संकट आता गंभीर रूप धारण करत आहे. ...
आर्थिकदृष्ट्या कंगाल झालेल्या पाकिस्तानसला मदत करण्य़ासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी जगभरातील जळपास सर्वच देशांसमोर हात पसरले होते. जागतिक बँकेसह अनेकांनी पाकिस्तानला पैसे देण्यास चालढकल केली होती. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान काही कारणांमुळे कोरोनाग्रस्तांमध्ये मृत्यूचा सर्वाधिक धोका असल्याची माहिती समोर आली आहे. ...