लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे शैक्षणिक धोरण हवे - Marathi News | Need an educational policy that attracts foreign students | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे शैक्षणिक धोरण हवे

अर्थसंकल्प २०२० : सोलापुरातील शिक्षणतज्ज्ञांनी मांडले मत ...

ICCची मोठी घोषणा; सहा शहरांमध्ये रंगणार 2021च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार - Marathi News | Six cities across New Zealand will host the ICC Women’s Cricket world cup 2021 between 6 February to 7 March 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICCची मोठी घोषणा; सहा शहरांमध्ये रंगणार 2021च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार

यंदाचे वर्ष हे क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणीचं आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेत 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियात महिलांचा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होणार आहे आणि ऑक्टोबरमध्ये पुरुषांची ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. ...

धक्कादायक...अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांचा मोबाईल हॅक; सौदीच्या राजावर आरोप - Marathi News | Shocking... Amazon CEO Jeff Bejos' mobile hacked in 2018; allegations on Saudi king | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :धक्कादायक...अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांचा मोबाईल हॅक; सौदीच्या राजावर आरोप

धक्कादायक बाब म्हणजे बेजोस यांचा फोन सौदीचा क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनीच हॅक केला होता. ...

Corona Virus : जगभरात अलर्ट! चीनमध्ये कोरोना व्हायरसचं थैमान; 17 जणांचा मृत्यू - Marathi News | China coronavirus deaths rise to 17, heightening global alarm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Virus : जगभरात अलर्ट! चीनमध्ये कोरोना व्हायरसचं थैमान; 17 जणांचा मृत्यू

Corona Virus Update : चीनमध्ये कोरोना नावाच्या एका व्हायरसने थैमान घातले आहे. ...

सर्वसामान्यांना दिलासा देणारा अन् करदात्याची काळजी घेणारा अर्थसंकल्प हवा - Marathi News | The taxpayer needs a careful budget | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सर्वसामान्यांना दिलासा देणारा अन् करदात्याची काळजी घेणारा अर्थसंकल्प हवा

टॅक्सची मर्यादा वाढविण्याची मागणी : जीएसटीचे स्लॅब कमी करून मेडिकल, मेडिसीनमधील टॅक्स कमी करावा ...

MNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले... - Marathi News | MNS Mahadhiveshan Live update, News Raj Thackeray to unveil new flag of MNS, will change ideology of party become Hindutva | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MNS Maha Adhiveshan Live: पहिल्याच वाक्यातून राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले...

MNS MahaAdhiveshan Live : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजकीय वाटचालीत प्रथमच दिवसभराचे राज्यस्तरीय महाअधिवेशन होत असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ...

सारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल.. - Marathi News | You will forget Bollywood actresses after seeing these damn photos of Sara Tendulkar .. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सारा तेंडुलकरचे हे घायाळ करणारे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड अभिनेत्रींनाही विसराल..

राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेवर ज्येष्ठ शिवसैनिकाचा 'मनसे' आशीर्वाद; 'या' कॉल रेकॉर्डची सर्वत्र चर्चा  - Marathi News | Senior Shiv Sena blesses 'MNS' over Raj Thackeray's new role; Discussion of 'this' collared record everywhere | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेवर ज्येष्ठ शिवसैनिकाचा 'मनसे' आशीर्वाद; 'या' कॉल रेकॉर्डची सर्वत्र चर्चा 

मनसे महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पक्षाच्या नवीन झेंड्याचे अनावरण करणार आहेत. ...

तुझ्या डोक्यावर जेवढे केस नाहीत, त्यापेक्षा अधिक माझ्याकडे पैसा; शोएब अख्तरचा वीरूवर पलटवार - Marathi News | I have more money than he has hair on his head: Shoaib Akhtar responds to Virender Sehwag's comments from 2016 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुझ्या डोक्यावर जेवढे केस नाहीत, त्यापेक्षा अधिक माझ्याकडे पैसा; शोएब अख्तरचा वीरूवर पलटवार

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर सातत्यानं प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर भारतीय संघाच्या खेळाडूंवर टीका करत असतो. ...