नालासोपारा पूर्वेस असलेल्या पालिका रुग्णालयाबाहेर बंद दुकानाच्या परिसरात एक अज्ञात इसम मागील आठवड्यापासून राहात होता. त्याचा चेहरा थोडा जळालेला असून त्यास एका डोळ्याने कदाचित दिसतदेखील नसावे. ...
कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी पुढील दहा दिवस संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या अंमलबजावणीस रविवारी मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला आहे. ...
या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी तो पौड पोलिसांकडे वर्ग केला आहे़ गणेश रामराव केंजळे, वैभव साबळे, सागर शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़ ...
आरोपींनी पीडित महिलेस कोल्ड्रिंक्स मधून गुंगीचे औषध दिले. महिला अर्धवट शुद्धीत असल्याचा फायदा घेत आरोपींनी अतिप्रसंग करत महिलेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. ...
CoronaVirus vaccine गेल्या आठवड्यात आयसीएमआरने 15 ऑगस्टपर्यंत कोरोनाची लस भारतीय रुग्णांसाठी उपलब्ध होणार असल्याचे म्हटले होते. शिवाय ही लस बनविणाऱ्या कंपनीला आणि हॉस्पिटलांना आयसीएमआरने रुग्णांवरील चाचणी प्रक्रिया वेगवान करण्याच्या सूचना केल्या होत ...