लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वडील के.के.सिंग म्हणाले, सुशांतला फाशी घेताना कुणीच बघितले नाही, जेव्हा मुलगी पोहोचली तेव्हा तो..." - Marathi News | Father kk singh said nobdy saw sushant singh rajput hanging | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडील के.के.सिंग म्हणाले, सुशांतला फाशी घेताना कुणीच बघितले नाही, जेव्हा मुलगी पोहोचली तेव्हा तो..."

कुणीही माझ्या मुलाला फाशी घेताना बघितले नाही... ...

महादहीहंडी उत्सवाऐवजी यंदा आरोग्य शिबिराचे आयोजन   - Marathi News | Organizing health camp this year instead of Mahadahandi festival | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महादहीहंडी उत्सवाऐवजी यंदा आरोग्य शिबिराचे आयोजन  

ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने महादहीहंडी उत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. ...

१९० गणपती स्पेशल ट्रेन्स रखडल्या; राज्य सरकारच्या हलगर्जीपणाचा कोकणवासीयांना फटका?   - Marathi News | 190 Ganpati special trains on Hold; Konkan residents hit by state government negligence? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१९० गणपती स्पेशल ट्रेन्स रखडल्या; राज्य सरकारच्या हलगर्जीपणाचा कोकणवासीयांना फटका?  

Konkan Railway: गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी या विशेष गाड्या सोडण्याची तयारी रेल्वेने केली होती. जवळपास १९० हून अधिक विशेष गाड्या सोडण्याचं नियोजन रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केलं होतं.  ...

नागपुरात साहिल सय्यदच्या बंगल्यावर मनपाचा हातोडा - Marathi News | Corporation's hammer on Sahil Syed's bungalow in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात साहिल सय्यदच्या बंगल्यावर मनपाचा हातोडा

साहिल सय्यद याने अतिक्रमण करून साडेतीन हजार चौरस फूट जागेत तीन मजली बंगला उभारला आहे. ...

कोरोनाच्या भीतीनं तुम्हीसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय 'ही' औषधं घेताय? FDA नं दिल्या सुचना - Marathi News | Vitamin c high doses intake could be risky during corona virus maharashtra fda warns | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनाच्या भीतीनं तुम्हीसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय 'ही' औषधं घेताय? FDA नं दिल्या सुचना

 FDA नं व्हिटामीन सी च्या ओव्हरडोज गोळ्यांची विक्री करत असलेल्या कंपन्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. ...

त्रास देणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरला अद्दल घडवण्यासाठी 'त्या'ने दिली दीड लाखाची सुपारी - Marathi News | He gave contract of worth Rs 1.5 lakh to the manager of the harassing company; Incident at Talegaon MIDC | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :त्रास देणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरला अद्दल घडवण्यासाठी 'त्या'ने दिली दीड लाखाची सुपारी

अपघाताचे निमित्त करत मॅनेजरला शिवीगाळ व दमदाटी करून दोन्ही पायाला फॅक्चर केले. ...

Viral Video : प्रेमासाठी कायपण! आधी स्वत:ला लावून घेतली आग अन् नंतर गर्लफ्रेन्डला केलं प्रपोज... - Marathi News | Viral Video : Professional stuntman proposes to his girlfriend while on fire | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Viral Video : प्रेमासाठी कायपण! आधी स्वत:ला लावून घेतली आग अन् नंतर गर्लफ्रेन्डला केलं प्रपोज...

Rick Ash असं या व्यक्तीचं नाव असून तो स्टंटमॅन आहे. त्याची गर्लफ्रेन्ड Katrina Dobson ला प्रपोज करण्यासाठी त्याने स्वत:ला आग लावून घेतली होती. हे सगळं तसंच झालं जसे स्टंटमॅन करतात. हे त्याची गर्लफ्रेन्ड कतरिनासाठी सरप्राइज होतं. ...

भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे भर पावसात डफली बजाओ आंदोलन - Marathi News | In Bhiwandi, the deprived Bahujan Aghadi is playing Dafali Bajao in heavy rains | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे भर पावसात डफली बजाओ आंदोलन

राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थादेखील त्वरित सुरु करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.  ...

सोने किंवा म्युच्युअल फंड, कोरोनाच्या संकटात कोणती गुंतवणूक फायद्याची?, जाणून घ्या... - Marathi News | savings gold vs mutual funds where should you invest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने किंवा म्युच्युअल फंड, कोरोनाच्या संकटात कोणती गुंतवणूक फायद्याची?, जाणून घ्या...

परताव्याची चांगली हमी असते. गुंतवणुकीत सहजता, SIPमार्फत कमी जोखीम घ्यावी लागत असल्याची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. ...