लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Indian Railways : प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 50 रुपये, रेल्वेकडून स्पष्टीकरण - Marathi News | Indian Railways: Platform ticket price Rs 50, explanation from Railways | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Railways : प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 50 रुपये, रेल्वेकडून स्पष्टीकरण

प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमती वाढविल्यानंतर सोशल मीडिया आणि राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. ...

IPL 2020: Dream 11मध्ये चिनी कंपनीची गुंतवणूक; BCCI कडून क्रिकेटप्रेमींची फसवणूक? - Marathi News | Is Dream11 a Chinese firm? Know about company, founder, investors, brand ambassadors like MS Dhoni | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: Dream 11मध्ये चिनी कंपनीची गुंतवणूक; BCCI कडून क्रिकेटप्रेमींची फसवणूक?

खळबळजनक! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले संशयास्पद अवस्थेत  - Marathi News | The bodies of four members of the same family were found in suspicious condition | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले संशयास्पद अवस्थेत 

मुलांसह तिघांची हत्या करून आत्महत्या केल्याचा संशय ...

coronavirus: देशातील ग्रामीण भागही कोरोनाच्या कचाट्यात, चार कोटी रोजगार संकटात - Marathi News | coronavirus: Coronavirus Spreed rural areas of the country, four crore employment crisis | Latest business News at Lokmat.com

व्यापार :coronavirus: देशातील ग्रामीण भागही कोरोनाच्या कचाट्यात, चार कोटी रोजगार संकटात

देशातील शहरी भागात धुमाकूळ घातल्यानंतर आता कोरोनाचा ग्रामीण भागांमध्ये वेगाने फैलाव होऊ लागला आहे. एसबीआयने भारतीय अर्थव्यवस्थेवरील आपल्या नव्या अहवालामध्ये देशातील ग्रामीण भागात पसरत असलेल्या कोरोनाच्या फैलावाबाबत चिंता व्यक्त केली आहे. ...

खूशखबर! देशात तयार होताहेत 3 कोरोना लशी; एकीचं तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण आज-उद्या सुरू होणार - Marathi News | Corona vaccine Marathi News three vaccines are in different stages one vaccine will reach phase 3rd trials till today or tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर! देशात तयार होताहेत 3 कोरोना लशी; एकीचं तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण आज-उद्या सुरू होणार

लस देताना, ज्या लोकांना अद्याप कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, त्यांचा विचार सर्वप्रथम करण्यात येणार आहे. कारण... ...

Shocking! 'सुशांतची बहीण करायची वाईट पद्धतीनं स्पर्श', रिया चक्रवर्तीचा खळबळजनक खुलासा - Marathi News | Shocking! 'Touching Sushant's sister in a bad way', reveals Riya Chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! 'सुशांतची बहीण करायची वाईट पद्धतीनं स्पर्श', रिया चक्रवर्तीचा खळबळजनक खुलासा

रियाने सुशांतच्या निधनापूर्वी त्याच्या घरात घडलेली धक्कादायक बाब सांगितली आहे. यात तिने सुशांतची बहिण प्रियंकाचा उल्लेख केला आहे. ...

धक्कादायक ! स्वॅब न घेतलेल्या आरोपीला दाखविले कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Shocking! Corona positive shown to the accused who did not take the swab | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! स्वॅब न घेतलेल्या आरोपीला दाखविले कोरोना पॉझिटिव्ह

संतापजनक : बीड पोलिसांकडून माध्यमांना दिलेल्या प्रेस नोटमध्ये नावासह पॉझिटिव्ह असल्याचा उल्लेख ...

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन, शेतात केली आत्महत्या    - Marathi News | Fed up with debt, the young farmer ended his life and committed suicide on the farm | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन, शेतात केली आत्महत्या   

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.    ...

रिया चक्रवर्ती करायची घरी जादू टोण्याची पूजा, सुशांतच्या घरातील नोकराचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Sushant singh rajput house help neeraj reveals rhea chakraborty held black magic puja at home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्ती करायची घरी जादू टोण्याची पूजा, सुशांतच्या घरातील नोकराचा धक्कादायक खुलासा

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस आणखी गुंतागुंतीचे होते आहे. ...