बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया 29 नोव्हेंबरपूर्वीच संपणार आहे. राज्यात 28 ऑक्टोबर रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार असून 3 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेण्यात येईल. ...
अहमदनगर : सायबर गुन्हेगारांकडून फेसबुक अकाउंट हॅक करून मानसिक छळ आणि आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये गेल्या चार ते पाच महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली झाली आहे. येथील सायबर पोलीस स्टेशनमध्ये फेसबुक हॅकिंगच्या दिवसाला एक दोन तक्रारी दाखल होत आहेत ...
ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा (NHS) संस्थेतर्फे दिशा निर्देश जारी करण्यात आले आहे. यात कोरोना संक्रमित व्यक्तीच्या चार लक्षणांबाबात सांगण्यात आले आहे. ...
कोरोना रुग्णांसाठी मतदानाची स्वतंत्र व्यवस्था असून मतदान केंद्रावर शेटवच्या क्षणी ते मतदानाचा हक्क बजावतील. कोरोनाचं संकट लक्षात घेऊन एका मतदान केंद्रावर एक हजार मतदारांनाच मतदान करता येणार आहे ...
सहा महिन्याच्या आत अधिवेशन घ्यावे लागते. तेवढे फक्त राज्य सरकारने घेतले. तेही फक्त दोन दिवस. त्यातही त्यांनी केवळ एका पत्रकारावर आणि एका सेलिब्रिटीवर प्रस्ताव आणला. यावरून स्पष्टपणे दिसून येते, की राज्य सरकारला राज्यातील जनतेशी काही देणे-घेणे नाही. ...