पुणे येथील भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या एकात्मिक कर्करोग उपचार व संशोधन केंद्राने टाटा ट्रस्ट यांच्या आर्थिक सहकार्याने तयार केलेल्या आयुर्वेदिक ‘किमो रिकव्हरी किट’चे रविवारी राज्यपालांच्या हस्त राजभवन येथून लोकार्पण करण्यात आले. ...
थोरात म्हणाले, पर्यटनातून रोजगार निर्मितीसह राज्याला मोठा महसूलही मिळतो. पर्यटन विकासास चालना देण्यात येईल, तर आज सुरू केलेले ग्रेप पार्क रिसॉर्ट, बोट क्लबमुळे नाशिकच्या पर्यटनास चालना मिळेल, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. ...
भारत रावल असे अटक आरोपीचे नाव आहे. महेश्वरी यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट जातीयवादी असल्याचे रावलचे म्हणणे होते. त्यावरून या दोघांत गेल्या महिनाभरापासून वाद सुरू होता. ...
केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाची घोषणा केल्यानंतर, त्याच्या अंमलबजावणीसाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आॅगस्टमध्ये केली होती. ...