महिनाभर तुरुंगात राहिलेली रिया तूर्तास भूतकाळ विसरून आयुष्याची नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करतेय. पण याचदरम्यान आता रियाबद्दल आणखी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. ...
CoronaVirus Live Updates Supreme Court 50 percent Staff Tests Corona Positive : सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे. ...
Coronavirus in Maharashtra : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड आणि साध्या बेडचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्णांना उपचारांसाठी दाखल करण्यामध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातही कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून धडकी भरवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर येत आहे. ...